किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
Kirit Somaiya Vs Arjun Khotkar : औरंगाबादेतील दोन उद्योजकांच्या मदतीने अर्जुन खोतकर यांनी हा कारखाना ‘अर्जुन शुगर इंडस्ट्रीज’ स्थापन करून घेतला. त्यावेळी त्याचे मूल्य कमी दर्शविण्यात आले. ...
ठाकरे सरकारच्या नेत्यांचे घोटाळे उघड करण्याची जबाबदारी जनतेनं मला दिली असून, पुढील काही दिवसात त्या चार नेते, मंत्र्यांची चौकशी होईल, असे भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले. ...
विश्वास नांगरे-पाटील यांनी एक बेनामी कारखाना विकत घेतल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय. मुंबईचे जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे-पाटलांना पोलीस दलातून मुक्त केलं पाहिजे अशी मागणीही किरीट सोमय्यांनी केलीय. शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी जालन् ...