किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
Sanjay Raut vs Kirit Somaiya: 'आयएनएस विक्रांत'चं संग्रहालयात रुपांतर करण्यासाठी मुंबईकरांकडून जमा केलेला निधी लाटल्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपावर आज किरीट सोमय्या यांनी आपण फक्त ३५ मिनिटं प्रतिकात्मक निधी जमा केला होता, असं स्पष्टीक ...
गडचिरोलीत जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वात, तर आरमोरी येथे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी निदर्शने करून सोमय्या यांचा निषेध केला. गडचिरोलीत सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंग ...
कधी स्मारकाच्या तर कधी मंदिराच्या नावाखाली भाजप नेते देशातील पैसे लुटत असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी राज्यातील ईडीचे कार्यालय भाजपचे झाल्याचे सांगत शिवसेना नेत्यांना त्रास देण्याचा एककलमी क ...
सोमय्या यांनी सन २०१३ मध्ये आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी मोहीम सुरू करून सढळ हाताने मदत करण्यासाठी आवाहन केले होते. त्यासाठी त्यांनी प्रचंड निधी जमा करून तो निधी राजभवनात न देता स्वतःच्या स्वार्थासाठी वापरल्याची शंका व्यक्त होत आहे. किरीट सोमय्या या ...