Kirit Somaiya Latest news FOLLOW Kirit somaiya, Latest Marathi News किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
निफाड तालुक्यातील एका १८ वर्षीय मुलीला फूस लावून थेट राजस्थानात पळवून नेल्याची घटना घडली होती. ...
चौकशीचे काम सुरू असून आता महापालिकेच्या डझनभर इंजिनिअर्सला नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. ...
अर्धी इमारत असताना पूर्ण इमारतीचा टॅक्स घेतला असा गुन्हा दाखल केला पण तोही खोटा गुन्हा आहे असं अनिल परब म्हणाले. ...
संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांना पुण्यातील अभियांत्रिकी कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या कोवीड जंबो सेंटरचे कत्रांट दिले होते ...
आदित्य ठाकरे यांनी संबंधित कंपनीला वरळी येथील कोरोना काळजी केंद्रातील अतिदक्षता विभागाचे कंत्राट दिल्याचा सोमय्यांचा आरोप ...
परवानगी नसताना पक्के बांधकाम, महापालिकेची कारवाई ...
नियम धाब्यावर बसवून रिसॉर्टला बिनशेती परवानगी दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. ...
FIR मध्ये ६४ लोकांचा उल्लेख होता आतापर्यंत कुणालाही अटक नाही. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याला तात्काळ हटवले पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली. ...