लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news, मराठी बातम्या

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
"किरीटजी, आता फक्त तुमची बोबडी वळलीय; आवाज जायला वेळ लागणार नाही" - Marathi News | anvay naik family slams bjp leader kirit somaya over land transaction allegations with thackeray family | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"किरीटजी, आता फक्त तुमची बोबडी वळलीय; आवाज जायला वेळ लागणार नाही"

अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीकडून सोमय्यांच्या प्रश्नांना उत्तरं ...

इतकी जमीन खरेदी कशासाठी? उद्धव ठाकरेंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?- किरीट सोमय्या - Marathi News | bjp mp kirit somaiya questions land transactions between thackeray and naik family | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :इतकी जमीन खरेदी कशासाठी? उद्धव ठाकरेंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?- किरीट सोमय्या

पुन्हा पत्रकार परिषद घेत सोमय्यांकडून ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती ...

नाईक, ठाकरे जमीन व्यवहारांची चौकशी व्हावी; किरीट सोमय्या यांची मागणी - Marathi News | Naik, Thackeray land transactions should be investigated; Demand of Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाईक, ठाकरे जमीन व्यवहारांची चौकशी व्हावी; किरीट सोमय्या यांची मागणी

शिवसेनेने मात्र त्यांचे आरोप फेटाळले आहेत. ...

ठाकरे-नाईक कुटुंबात आर्थिक व्यवहार, जमीन खरेदीची चौकशी करा; भाजपची मागणी - Marathi News | Investigate financial transactions for land purchase between Thackeray and Naik family BJP leader kirit somaiya demands | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे-नाईक कुटुंबात आर्थिक व्यवहार, जमीन खरेदीची चौकशी करा; भाजपची मागणी

मुख्यमंत्री ठाकरे व्यवहाराची माहिती जनतेला देणार का?; भाजप नेते किरीट सोमय्यांचा सवाल ...

Bihar Assembly Election Result : "शिवसेनेचं डिपॉझिट गुल, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार?" - Marathi News | BJP Kirit Somaiya Slams Shivsena over Bihar Assembly Election Result | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Result : "शिवसेनेचं डिपॉझिट गुल, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार?"

BJP Kirit Somaiya And Shivsena : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...

Arnab Goswami: 'अर्णब गोस्वामींना भेटायला गेल्यावर पोलिसांनी मला उचलून बाजूला फेकलं'; सोमय्यांचा आरोप - Marathi News | Arnab Goswami: BJP leader Kirit Somaiya had also reached Alibag police station to meet Arnab Goswami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Arnab Goswami: 'अर्णब गोस्वामींना भेटायला गेल्यावर पोलिसांनी मला उचलून बाजूला फेकलं'; सोमय्यांचा आरोप

भाजपाचे नेते किरीट सोमय्या देखील अर्णब गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग पोलीस ठाण्यात पोहोचले होते. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मुलुंड येथे १२ हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप - Marathi News | Serious allegations against CM Uddhav Thackeray for land scam worth Rs 12,000 crore by BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मुलुंड येथे १२ हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

BJP Kirit Somaiya Allegation on CM Uddhav Thackeray News: शुक्रवारी किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले. ...

"ठाकरे सरकार अन् बीएमसीचा ९०० कोटींचा जमीन घोटाळा"; चौकशी करण्याची मागणी - Marathi News | 900 crore land scam of Thackeray government and BMC; Demand for an inquiry by BJP Kirit Somayya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ठाकरे सरकार अन् बीएमसीचा ९०० कोटींचा जमीन घोटाळा"; चौकशी करण्याची मागणी

BJP Allegation on CM Uddhav Thackeray News: २ नोव्हेंबर २०१९ रोजी महापालिकेच्या सुधार समितीने या भूखंडाच्या ताब्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र परदेशी यांनी तो फेटाळला. ...