लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news, मराठी बातम्या

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
किरीट सोमैय्या यांना अलिबाग पोलिसांनी केली अटक - Marathi News | Alibaug police arrested Kirit Somaiya | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :किरीट सोमैय्या यांना अलिबाग पोलिसांनी केली अटक

Alibaug police arrested Kirit Somaiya : उद्धव ठाकरेंविरोधात भाजप पुन्हा आक्रमक, कोरलई जमीन घोटाळ्याप्रकरणी अलिबागमध्ये आंदोलन ...

ग्रामपंचायत सदस्यांवर शिवसैनिकांचा हल्ला, किरीट सोमैय्या राज्यपालांना भेटणार - Marathi News | Shiv Sainiks attack Gram Panchayat members, Kirit Somaiya will meet the Governor in mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्रामपंचायत सदस्यांवर शिवसैनिकांचा हल्ला, किरीट सोमैय्या राज्यपालांना भेटणार

आंबेशीव खुर्द ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपचे सर्वच 9 उमेदवार निवडून आले, म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये 4 भाजपा कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

'हॉस्पीटल उभारणीसाठी 12,000 कोटींचा घोटाळा?, इक्बाल चहलची हकालपट्टी करा' - Marathi News | '12,000 crore scam in Mumbai, expel Iqbal Chahal', kirit somaiyaa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हॉस्पीटल उभारणीसाठी 12,000 कोटींचा घोटाळा?, इक्बाल चहलची हकालपट्टी करा'

मुंबईत 5 हजार खाटांचं 12 हजार कोटींचं हॉस्पीटल उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यासाठी, मुलूंड येथील जागा घेऊन 2100 कोटी रुपये देण्याचा निर्णयही झाला होता ...

शिवसेना आमदाराविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्यांचे ठाणे महापालिकेसमोर आंदोलन - Marathi News | BJP Kirit Somaiya agitation in front of Thane Municipal Corporation against ShivSena Pratap Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना आमदाराविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्यांचे ठाणे महापालिकेसमोर आंदोलन

ठाणे महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत प्रताप सरनाईक यांच्या विरोधात घोषणा बाजी केली ...

खंडणीप्रकरणी नगरसेवक नील सोमय्यांकडे चौकशी - Marathi News | Corporator Neil Somaiya questioned in ransom case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खंडणीप्रकरणी नगरसेवक नील सोमय्यांकडे चौकशी

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांची मुलुंड पोलिसांनी शनिवारी सुमारे दोन तास चौकशी केली. ...

खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांची पोलिसांकडून चौकशी  - Marathi News | Mumbai Police interrogate Kirit somaiya son neil somaiya in extortion case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांची पोलिसांकडून चौकशी 

neil somaiya : खंडणीचा प्रकार नील सोमय्या यांच्या कार्यालयात झाला होता, मात्र त्यावेळी नील सोमय्या तेथे उपस्थित नव्हते, असे तक्रारीत नमूद केले आहे. ...

राज्यात ठाकरे अन् पवारांचा दबाव, त्यांच्या विरोधात कुणीही बोलू शकत नाही; सोमय्यांचा आरोप - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has criticized the state government after Renu Sharma withdrew the complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ठाकरे अन् पवारांचा दबाव, त्यांच्या विरोधात कुणीही बोलू शकत नाही; सोमय्यांचा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपत्ती आणि धनंजय मुंडे संतती लपवतात, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. ...

“धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात ६ गोळ्या घालेन”; राजकीय वातावरण पेटलं - Marathi News | Threatening phone calls from NCP office bearers to BJP Kirit Somaiya over Dhananjay Munde Case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात ६ गोळ्या घालेन”; राजकीय वातावरण पेटलं

यातच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ...