किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
‘दापाेलीची कमाई बेचनेवाला शिवसेना, खरीदनेवाला शिवसेना’ असे म्हणत शिवसेनेचे नेते व मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना दापोलीचे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी जमीन विकल्याचा आराेप किरीट साेमय्या यांनी या ट्विटमध् ...
दापोली तालुक्यातील प्रसिद्ध अशा मुरूड बीचवर असणा-या साई रिसॉर्ट तोडण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ...
साेमय्या दापाेलीत दाखल हाेताच राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत घाेषणाबाजी केली. तर किरीट साेमय्या यांच्याविराेधात आंदाेलन केले. दरम्यान, दापाेलीतील वातावरण तणावपूर्ण हाेण्याची चिन्ह पाहून प्रशासनाने १४४ कलमान्वये ...
आमचा स्थानिकांच्या व्यवसायाला विरोध नाही. स्थानिकांनी पोट भरावे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांनी घाबरू नये. तुमची कातडी वाचविण्यासाठी तुम्ही स्थानिकांना भडकवून स्वतःला वाचविण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करीत आहात. तो हास्यास्पद आहे. ...