लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news, मराठी बातम्या

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
सोमय्या पुन्हा सिल्लोडमध्ये; बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांसह देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी - Marathi News | Kirit Somaiya in sillod again; File cases against officials including those who obtained bogus birth certificates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोमय्या पुन्हा सिल्लोडमध्ये; बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांसह देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

सिल्लोड तालुक्यात ज्या बांगलादेशी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते ठरवून झालेलं षडयंत्र असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ...

एकही मुस्लीम कुटुंब नसलेल्या गावात १८१ बांगलादेशींना सरकारी योजनेचा लाभ; किरीट सोमय्यांचा दावा - Marathi News | BJP Kirit Somayya claims that 181 Bangladeshis have availed the benefits of PM Kisan Yojana scheme in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकही मुस्लीम कुटुंब नसलेल्या गावात १८१ बांगलादेशींना सरकारी योजनेचा लाभ; किरीट सोमय्यांचा दावा

नाशिकमध्ये १८१ बांगलादेशींनी केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेतल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. ...

सिल्लोडमधून जन्मप्रमाणपत्र काढलेल्या ४०६ जणांवर गुन्हे दाखल करा; सोमय्यांची पोलीसांत तक्रार - Marathi News | File criminal charges against 406 people whose birth certificates were extracted from Sillod; Complaint of Kirit Somayya in police station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमधून जन्मप्रमाणपत्र काढलेल्या ४०६ जणांवर गुन्हे दाखल करा; सोमय्यांची पोलीसांत तक्रार

आमची लढाई सरकारी कर्मचाऱ्यांसोबत नाही तर बांगलादेशी रोहिंग्याशी आहे: किरीट सोमय्या ...

१६ जणांना भारताचे नागरिकत्व; भाजप नेते किरीट साेमय्यांनी दिले पुरावे - Marathi News | 16 Bangladeshis have Indian citizenship BJP leader Kirit Somaiya gave evidence | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१६ जणांना भारताचे नागरिकत्व; भाजप नेते किरीट साेमय्यांनी दिले पुरावे

बनावट जन्म दाखले सादर करणाऱ्या १३ जणांविराेधात रामदासपेठ पाेलिसांत गुन्हा दाखल ...

मालेगावात किमान १०० बांगलादेशींचे वास्तव्य, किरीट सोमय्या यांचा खळबळजनक दावा - Marathi News | At least 100 Bangladeshis live in Malegaon, Kirit Somaiya's sensational claim | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगावात किमान १०० बांगलादेशींचे वास्तव्य, किरीट सोमय्या यांचा खळबळजनक दावा

मालेगाव येथील वास्तव्य असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी सोमय्या शुक्रवारी (दि. ३१) नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात गेडाम यांच्याशी चर्चा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप ...

दोन लाख बांग्लादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे षडयंत्र - Marathi News | Conspiracy to make two lakh Bangladeshis Indian citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन लाख बांग्लादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे षडयंत्र

किरीट सोमय्या यांचा आरोप : नागपुरातील बांग्लादेशींना शोधून कारवाई करण्याची मागणी ...

किरीट सोमया बनले अधिकारी! अधिकार नसताना सिल्लोडमध्ये कागदपत्रांची केली तपासणी - Marathi News | Kirit Somaya became an officer! Documents were inspected in Sillod without authority | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किरीट सोमया बनले अधिकारी! अधिकार नसताना सिल्लोडमध्ये कागदपत्रांची केली तपासणी

सोमय्या यांनी जवळपास ४५ मिनिटे सर्व फायली चाळल्या. त्यानंतर त्यांनी प्रशासनावर कसलीच चौकशी न करता ४ हजार ७३५ बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला. ...

सिल्लोडमध्ये जन्मप्रमाणपत्रासाठी बांगलादेशींनी अर्ज केला; किरीट सोमय्या यांचा आरोप - Marathi News | Bangladeshis applied for birth certificates in Sillod; Kirit Somaiya alleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये जन्मप्रमाणपत्रासाठी बांगलादेशींनी अर्ज केला; किरीट सोमय्या यांचा आरोप

सिल्लोड तालुक्यात दिलेले ४ हजार ७३५ जन्मप्रमाणपत्रांची एटीएसकडून चौकशी करणार ...