Kiran Rao Birthday: लग्नाच्या जवळपास 15 वर्षांनंतर आमिर व किरण यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. याच किरणशी लग्न करण्यासाठी आमिर खानला जवळपास 50 कोटी रुपये मोजावे लागले होते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ...
आमिर खान आणि किरण राव या दोघांनी ३ जुलै रोजी त्यांचा घटस्फोट झाल्याचे जाहीर केले होते. या दोघांचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात आल्याचे कळताच चाहत्यांनाही प्रचंड धक्का बसला होता. ...
बॉलिवूड इंडस्ट्रीचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान गेल्या काही दिवसांपासून आपल्या फिल्मी आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे. किरण रावसह 15 वर्षांचे नाते संपवत दोघांनी घटस्फोट घेत वेगळे झाले आहेत. ...
सध्या आमिर आणि किरण ‘लाल सिंग चड्डा' सिनेमाच्या शुटींगसाठी लडाखमध्ये आहेत.तिथले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर एरव्हीही पाहायला मिळतात. मात्र यावेळी सिनेमापेक्षा या दोघांचीच जास्त चर्चा रंगत आहे. ...
२००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं होतं. दोघांचा एक मुलगाही आहे. इतकेच काय तर त्यांच्या त्यांची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफहीमध्ये उत्तम बॅलेंन्स केला असल्याचे पाहायला मिळत आहे. ...