लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरण माने

kiran mane

Kiran mane, Latest Marathi News

किरण माने - किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आॅन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.Kiran Mane - Kiran Mane is a talented Marathi actor. He has played various roles in many Marathi films, serials and plays. He appeared in movies like Ann Duty 24 Hours, Kanha, Shrimant Damodarpant. Apart from this, he also acted in many series like maza navrachi baiko, Pimpalpan, Bheti Lagi Jiva, Mulgi Jhali Ho.  
Read More
Aryan Khan Drugs Case : तुझा लै लै लै अभिमान वाटला गड्या..., मराठमोळे अभिनेते किरण मानेंनी शाहरूखसाठी लिहिली खास पोस्ट... - Marathi News | Aryan Khan Drugs Case marathi actor kiran mane write emotional post for shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझा लै लै लै अभिमान वाटला गड्या..., किरण मानेंनी शाहरूखसाठी लिहिली खास पोस्ट...!!

Aryan Khan Drugs Case UPDATE : होय, ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane ) यांनी शाहरूखसाठी (Shah Rukh Khan) लिहिलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. ...

तुम्ही दाढीमिशा वाढवून, ‘कॉस्च्यूम’ बदलून गोसावी झालात...! किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत - Marathi News | mulgi zali ho actor kiran mane facebook post viral on social media targets modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही दाढीमिशा वाढवून, ‘कॉस्च्यूम’ बदलून गोसावी झालात...! किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत

Kiran Mane Facebook Post : ‘मुलगी झाली हो’ मालिकेतला विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जाम चर्चेत आहे. ...

‘मुलगी झाली हो’ मालिकेची चिंता वाढली,या कलाकाराला कोरोनाची लागण झाली - Marathi News | Mulgi zali ho marathi actor kiran mane corona positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मुलगी झाली हो’ मालिकेची चिंता वाढली,या कलाकाराला कोरोनाची लागण झाली

मालिकेच्या शूटिंगमुळे ते गुजरातला गेले होते. तिथेच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सध्या तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ...

च्यायला आपन काय करतोय हितं? काय करनारंय पुढं, अभिनेता किरण मानेची पोस्ट पुन्हा व्हायरल - Marathi News | Actor Kiran Mane's Struggle Story Post Goes Viral Again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :च्यायला आपन काय करतोय हितं? काय करनारंय पुढं, अभिनेता किरण मानेची पोस्ट पुन्हा व्हायरल

संघर्षांच्या दिवसांबद्दल सांगताना किरण माने म्हणाले, ‘लै भयाण दिवस होते ते भावांनो...नाटक-अभिनयाचा 'नाद' सोडून गुपचूप सातारला येऊन, हायवेला वाढे फाट्यावर 'किरण ऑटोमोटिव्ह' हे दुकान टाकून बसायला लागलं होतं. ...

हे लोक तुमच्यापुढं आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय ठेवत नाहीत...! किरण मानेची पोस्ट चर्चेत - Marathi News | mulgi zali ho actor kiran mane facebook post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे लोक तुमच्यापुढं आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय ठेवत नाहीत...! किरण मानेची पोस्ट चर्चेत

Kiran Mane Facebook Post : मराठी मनोरंजनविश्वात करिअर करणा-यांना किरणने एक सल्लाही दिला आहे. एकतर पूर्ण तयारीनिशी... संपूर्ण ताकदीनं या किंवा येऊ नका,’ असे त्याने लिहिले आहे. ...