लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरण माने

kiran mane

Kiran mane, Latest Marathi News

किरण माने - किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आॅन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.Kiran Mane - Kiran Mane is a talented Marathi actor. He has played various roles in many Marathi films, serials and plays. He appeared in movies like Ann Duty 24 Hours, Kanha, Shrimant Damodarpant. Apart from this, he also acted in many series like maza navrachi baiko, Pimpalpan, Bheti Lagi Jiva, Mulgi Jhali Ho.  
Read More
'विंचू थकेल, त्याच्यातलं विष संपेल पण मी...', किरण मानेंची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | 'The scorpion will get tired, its poison will run out but I...', Kiran Mane's post is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विंचू थकेल, त्याच्यातलं विष संपेल पण मी...', किरण मानेंची ती पोस्ट चर्चेत

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi)मधून घराघरात पोहचलेला अभिनेते किरण माने (Kiran Mane) सातत्याने चर्चेत येत असतात. ...

किरण मानेंचा हा आहे गॉडफादर, म्हणाले - 'एकट्याच्या बळावर लढत इथवर आलोय पण...' - Marathi News | This is Kiran Mane's godfather, he said - 'We have come here by fighting alone but...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण मानेंचा हा आहे गॉडफादर, म्हणाले - 'एकट्याच्या बळावर लढत इथवर आलोय पण...'

अभिनयाव्यतिरिक्त स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane). आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर अभिनेता सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. ...

'शेवटी तालमीत कुनाच्या तयार झालोय?', किरण मानेंची आखाड्यातील मामासाठी खास पोस्ट - Marathi News | 'Finally ready for rehearsal?', Kiran Mane's special post for Mama in Akhara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शेवटी तालमीत कुनाच्या तयार झालोय?', किरण मानेंची आखाड्यातील मामासाठी खास पोस्ट

Kiran Mane : अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मामासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'प्रोटीन पावडरी घेऊन, इंजेक्शनं टोचून...', पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपालचं किरण मानेंनी केलं कौतुक - Marathi News | Kiran Mane praised Leshpal who saved the life of a young girl in Pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रोटीन पावडरी घेऊन, इंजेक्शनं टोचून...', पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपालचं किरण मानेंनी केलं कौतुक

Kiran Mane : किरण माने आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. दरम्यान आता त्यांनी इंस्टाग्रामवर लेशपाल जवळगेच्या धाडसाचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. ...

'जातीभेदाची कीड नष्ट करायला...', किरण मानेंची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | 'To destroy the pest of caste discrimination...', Kiran Mane's 'she' post on social media is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जातीभेदाची कीड नष्ट करायला...', किरण मानेंची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

अभिनयाव्यतिरिक्त स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane). आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर अभिनेता सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. ...

'मावशीनं आयुष्यातले लै भयान चढउतार पचवलेत', किरण मानेंनी मावशीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | 'Aunt has digested the ups and downs of life', Kiran Mane's post for aunt is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मावशीनं आयुष्यातले लै भयान चढउतार पचवलेत', किरण मानेंनी मावशीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane). सिनेइंडस्ट्रीसह समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर ते उघडपणे व्यक्त होत असतात. ...

'80 दिवस तिला पाहिलं नव्हतं'; पत्नीविषयी बोलताना किरण माने भावूक - Marathi News | 'Didn't see her for 80 days'; Kiran becomes emotional while talking about his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'80 दिवस तिला पाहिलं नव्हतं'; पत्नीविषयी बोलताना किरण माने भावूक

Kiran mane: अलिकडेच त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी एक पोस्ट लिहिली आहे. ...

'अशोक सराफशी दोस्ती कर पण निळू फुलेच्या नादाला लागू नकोस';किरण मानेला मिळाला होता सल्ला - Marathi News | marathi actor kiran mane shares post on grandmother and memory of ashok saraf and nilu phule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'निळू फुलेच्या नादाला लागू नकोस'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला मिळाला होता सल्ला

निळू फुले यांच्या खलनायकी भूमिका गाजल्या. त्यामुळे निळू फुले खऱ्या आयुष्यातही असेच आहेत असा अनेकांचा समज होता. ...