पंजाबच्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अखेरपर्यंत किल्ला लढवला, पण धोनीला हा सामना चेन्नईला जिंकवून देता आला नाही. या विजयाच्या जोरावर पंजाबने गुणतालिकेत चेन्नईला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे, तर चेन् ...
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे 156 धावांचे आव्हान ठेवले होते. पण डी'व्हिलियर्सच्या झंझावाती अर्धशतकामुळे बंगळुरुने पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. ...
राहुलने 30 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 47 धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर पंजाबला नायरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो 29 धावांवर बाद झाला. ...
राहुलकडून यापूर्वी अशी झंझावाती फलंदाजी पाहायला मिळाली नव्हती. पण त्याच्या फलंदाजीमध्ये हा बदल झाला कसा आणि तो कुणी घडवला, याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. ...