अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर तीन धांवानी मात केली. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. ...
बँगलोरच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत पंजाबचा डाव अवघ्या 88 धावांत संपुष्टात आणला. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बँगलोरने एकही फलंदाज गमावला नाही. ...
कोलकाताने पंजाबसमोर 245 धावांचा डोंगर उभारला तेव्हाच त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. कोलकात्याच्या गोलंदाजांनी पंजाबला 214 धावांपर्यंत रोखले आणि हंगामातील सहाव्या विजयाची नोंद केली. ...
गेल्या लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलमध्ये आज, शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
प्रीती आणि माझ्यामध्ये कसलेच भांडण नाही. आमच्यामध्ये भांडण असल्याचे जे वृत्त प्रकाशित करण्यात आले ते निराधार आहे. या वृत्ताला कसलाच आधार नाही. हे वृत्त खोडसाळपणाचे आहे, असे सेहवागने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे. ...