यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक फ्रँचायझींना पहिल्या हाफनंतर संघात बदल करण्याची संधी मिळणार आहे. ७ सामन्यानंतर संघांना त्यांच्या कामगिरीचे परिक्षण करून त्यानुसार दुसऱ्या टप्प्यासाठी रनणीती आखावी लागणार आहे ...
सलामीवीर कर्णधार डेव्हिड वॉर्नर (52) आणि जॉनी बेअरस्टो (97) यांच्या तडाखेबाज शतकी भागीदारीच्या जोरावर हैदराबादने 201 धावा करत पंजाबसमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ...
IPL 2020 SRH vs KXIP Update : मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मयांक अग्रवाल आणि केएल राहुलसारखे स्फोटक फलंदाज माघारी परतल्यानंतर निकोलस पूरनने धडाकेबाज फलंदाजी केली. ...
सततच्या पराभवामुळे, बेंचवर असलेल्या ख्रिस गेलची आठवण पंजाबच्या व्यवस्थापनाला आली होती. त्यासाठी गेलला संघात स्थान देण्याचा निर्णयदेखील पंजाबच्या व्यवस्थापनाने घेतला. मात्र सामन्याच्या काही दिवस आधीपासून गेलची प्रकृती बरी नव्हती. (Chris Gayle) ...
कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबाद संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. या दोघांनीही पावर-प्लेदरम्यान 58 धावांची खेळी केली. ही या पर्वातील हैदराबाद संघाची पावर-प्लेमधील सर्वाधिक धाव संख्या आहे. SRH vs KXIP Live Updates ...
हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि बेअरस्टो यांनी मैदानावर उतरचाच पंजाबच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढत हैदराबादला जबरदस्त सुरुवात करून दिली आहे. ...
किंग्स इलेव्हन पंजाबला आतापर्यंत पाचपैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. हा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. तर सनरायझर्सने हैदराबादने आतापर्यंत दोन सामने जिंकले असून तीन सामन्यांत त्याचा पराभव झाला आहे. गुणतालिकेत हा संघ सहाव्या स्थानावर ...