lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किम जोंग उन

किम जोंग उन

Kim jong un, Latest Marathi News

उत्तर कोरियाचे 'हुकूमशहा' किम जोंग उन चिंतेत! महिलांसमोर अक्षरश: रडले, पाहा व्हिडिओ... - Marathi News | Kim Jong Un breaks down in tears telling North Korean women to have more children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाचे 'हुकूमशहा' चिंतेत! महिलांसमोर अक्षरश: रडले, पाहा व्हिडिओ...

'राष्ट्रीय शक्ती' मजबूत करण्यासाठी हुकूमशहा किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाच्या महिलांना अधिक मुले जन्माला घालण्यास सांगितले आहे. ...

उत्तर कोरियाची आता अमेरिकेवर हेरगिरी! - Marathi News | North Korea is now spying on America! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उत्तर कोरियाची आता अमेरिकेवर हेरगिरी!

North Korea: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आणि अमेरिका यांच्यातलं वैर सर्व जगाला माहीत आहे. अमेरिकेनं अनेक बाबतीत उत्तर कोरियाला अनेक इशारे आणि ‘आदेश’ दिले; पण किम जोंग उन यांनी त्या ‘आदेशां’ना कायमच केराची टोपली दाखवली. ...

"आता समोरासमोर बसून चर्चा नाही..."; किम जोंग उनच्या बहिणीचा अमेरिकेला इशारा - Marathi News | north korea dictator kim jong un sister kim yo jong refuse american talk face to face discussion spy satellite | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आता समोरासमोर बसून चर्चा नाही..."; किम जोंग उनच्या बहिणीचा अमेरिकेला इशारा

South Korea, Kim Yo Jong: आणखी एक उपग्रह प्रक्षेपित करण्याची दिली धमकी ...

किम जोंग उन रशियाची शस्त्रास्त्रे पहायला गेला; किंझल मिसाईलवर नजर टिकली... - Marathi News | Kim Jong Un Visits Russia's Weapons with Putin; Eyes on Kinzel Missile... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन रशियाची शस्त्रास्त्रे पहायला गेला; किंझल मिसाईलवर नजर टिकली...

किम बुधवारी रशियात पोहोचले होते. हजारो किमींचा ट्रेनचा प्रवास करून किम तिथे पोहोचले आहेत. ...

पुतीन, किम जोंग यांनी एकमेकांना भेट दिली रायफल अन् हातमोजे! - Marathi News | Putin, Kim Jong gave each other a rifle and gloves! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन, किम जोंग यांनी एकमेकांना भेट दिली रायफल अन् हातमोजे!

Putin& Kim Jong Un: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची बुधवारी व्लादिवोस्तोक येथे भेट घेतली. ...

रशिया युद्धाला पूर्ण पाठिंबा! किम जोंग उन यांनी दिले आश्वासन - Marathi News | Russia fully supports the war! Kim Jong Un promised | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया युद्धाला पूर्ण पाठिंबा! किम जोंग उन यांनी दिले आश्वासन

Kim Jong Un : ...

रशियात व्लादिमीर पुतिन-किम जोंग उन यांची भेट: स्पेसपोर्टमध्ये झाली चर्चा - Marathi News | Vladimir Putin-Kim Jong Un meet in Russia: Talks held at Spaceport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात व्लादिमीर पुतिन-किम जोंग उन यांची भेट: स्पेसपोर्टमध्ये झाली चर्चा

किम जोंग यांनी रशियन स्पेस रॉकेट लॉन्च साइट वोस्टोचनी कॉस्मोड्रोम येथे प्रक्षेपण सुविधेचा आढावा घेतला.  ...

किम जोंग ट्रेनने रशियात दाखल, पुतिन यांच्यासोबत महत्वाची बैठक; दोघांमध्ये काय शिजतंय..? - Marathi News | Kim Jong In Russia, Meeting With Putin; What is cooking between the two..? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग ट्रेनने रशियात दाखल, पुतिन यांच्यासोबत महत्वाची बैठक; दोघांमध्ये काय शिजतंय..?

उत्तर कोरियाचे सुप्रीमो किम जोंग उन विशेष ट्रेनने रशियात गेले आहेत. ...