लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किम जोंग उन

किम जोंग उन, मराठी बातम्या

Kim jong un, Latest Marathi News

जगभर : फॅशनेबल ‘फाटकी’ जिन्स घालाल तर फाशी! - Marathi News | Around the world: If you wear fashionable 'ripped' jeans, you will be hanged! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : फॅशनेबल ‘फाटकी’ जिन्स घालाल तर फाशी!

Kim Jong-un : उत्तर कोरिया हादेखील अत्यंत बंदिस्त देश आहे. जगापर्यंत आपल्या बातम्या पोहोचू नयेत, याबाबत उत्तर कोरिया नेहेमीच दक्ष असतो. याबाबतीत ते चीनच्याही दोन पावलं पुढेच आहेत. ...

...तर उत्तर कोरियातील नागरिकांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा! हुकूमशहा किम जोंगची सटकली, काढला नवा आदेश - Marathi News | North korea kim jong un is waging war on slang jeans and foreign films | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर उत्तर कोरियातील नागरिकांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा! हुकूमशहा किम जोंगची सटकली, काढला नवा आदेश

तरुणांमध्ये परदेशी भाषणे, हेअर स्‍टाइल आणि कपड्यांचा प्रसार रोखण्याची किमची इच्छा आहे. ...

CoronaVirus: करोनाला रोखण्यासाठी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचं फरमान, दिला अजब आदेश! - Marathi News | CoronaVirus An unprecedented move to stop covid spread kim jong un orders officials to eliminate cats and pigeons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: करोनाला रोखण्यासाठी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचं फरमान, दिला अजब आदेश!

सीमेवरील शहरांत आणि गावांत अधिकारी लोक पक्ष्यांना मारताना आणि मांजरी तसेच त्यांच्या मालकांना शोधताना दिसून आले आहेत. कोरियातील अधिकारी स्थानिक लोकांवर प्राण्यांना मारण्यासाठीही दबाव टाकत आहेत. ...

हुकूमशहा किम जोंग उनची सटकली; बेकायदेशीर सीडी विकणाऱ्याला ५०० जणांसमोर १२ गोळ्या घातल्या अन्... - Marathi News | North korean leader kim jong un firing squad executes man for selling illegal music cd and usb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हुकूमशहा किम जोंग उनची सटकली; बेकायदेशीर सीडी विकणाऱ्याला ५०० जणांसमोर १२ गोळ्या घातल्या अन्...

या व्यक्तीला साऊथ कोरियन सिनेमा, म्युझिक आणि ब्रॉडकास्ट स्टोरी अवैधरित्या विकत असताना पकडलं. ...

किम जोंग उनच्या क्रूर बहिणीच्या आदेशावरून उच्च अधिकाऱ्याची हत्या, उत्तर कोरियात दहशत - Marathi News | Kim Jong Un sister Kim Yo Jong has ordered string of killings North Korean officials terrified | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उनच्या क्रूर बहिणीच्या आदेशावरून उच्च अधिकाऱ्याची हत्या, उत्तर कोरियात दहशत

किम यो जोंगने सरकारी एजन्सीमध्ये सफाई अभियान चालवण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...

'ममता बॅनर्जींची वागणूक 'किंग जोन उन'सारखी, विरोधकांच्या हत्येचा घाट' - Marathi News | Mamata Banerjee behaves like 'King John Un', says bjp leader giriraj singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ममता बॅनर्जींची वागणूक 'किंग जोन उन'सारखी, विरोधकांच्या हत्येचा घाट'

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांत मतदान घेण्यात आले ...

'जर सुखाने झोपायचं असेल तर....' ज्यो बायडन यांना किम जोंग उनच्या बहिणीचा इशारा.... - Marathi News | Kim Jong Un's sister Kim Yo Jong warns Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जर सुखाने झोपायचं असेल तर....' ज्यो बायडन यांना किम जोंग उनच्या बहिणीचा इशारा....

North Korea Warns America: खास बाब म्हणजे बायडन प्रशासनाचे अधिकारी टोकिया आणि सियोलला पोहोचले आहेत. किम यो जोंग ही आपला भाऊ किम जोंग उन याची प्रमुख सल्लगार आहे. ...

हुकूमशहा किम जोंग उनच्या भावाच्या हत्येची नवी कथा आली समोर, वाचा काय आहे 'Assassins' - Marathi News | Documentary assassins reveals new story about killing of kim jong nam half brother of kim jong un | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हुकूमशहा किम जोंग उनच्या भावाच्या हत्येची नवी कथा आली समोर, वाचा काय आहे 'Assassins'

किम जोंग नामवर मलेशियाची राजधानी क्वाललंपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर VX नर्व एजंटकडून हल्ला करवण्यात आला होता. ...