लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किम जोंग उन

किम जोंग उन, मराठी बातम्या

Kim jong un, Latest Marathi News

किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं - Marathi News | The secret of the glass, the fingerprints in the Kim Jong-Putin meeting! Let the 'secret' remain a secret forever | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं

ही भेट होती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्यातली. हे दोन्ही नेते अमेरिकेसह जगातील कोणालाच भीक घालत नाहीत, आपल्या मनाला वाटेल ते करत असतात. ...

किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन  - Marathi News | Preparations to kill Kim Jong Un like Bin Laden, soldiers were also sent, but a mistake was made and America's plan failed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंगला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन

Kim Jong Un News: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि अमेरिकेतील वैर सर्वश्रुत आहे. दरम्यान, या किंग जोंग उनचा खात्मा करण्यासाठी काही वर्षांपूर्वी अमेरिकेने जबरदस्त रणनीती आखली होती. पण एका चुकीमुळे हा संपूर्ण प्लॅन चौपट झाला होता. ...

VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले - Marathi News | VIDEO: Kim Jong-un's staff erased all DNA evidence and fingerprints after meeting with Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले

चीनमध्ये रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्या महत्वाची बैठक पार पडली. ...

किम जोंग उनची १२ वर्षांची मुलगी जगभरात चर्चेत! वडिलांसोबत चीनमध्ये का गेली किम जू? - Marathi News | Kim Jong Un's 12-year-old daughter is in the news all over the world! Why did Kim Joo go to China with her father? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उनची १२ वर्षांची मुलगी जगभरात चर्चेत! वडिलांसोबत चीनमध्ये का गेली किम जू?

किम जोंग उन हे एकटेच चीनला गेलेले नाही, तर त्यांच्यासोबत त्यांची १२ वर्षांची मुलगी किम जू ए ही देखील दिसली आहे. यामुळे आता ती चर्चेत आली आहे. ...

पुतिन-जिनपिंग अन् किम यांचं अमेरिकेविरोधात षडयंत्र; चीनमधील परेड पाहून डोनाल्ड ट्रम्प संतापले - Marathi News | Russian, Chinese, North Korean leaders meet to 'conspire' against US, Donald Trump target Xi, Putin and Kim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन-जिनपिंग अन् किम यांचं अमेरिकेविरोधात षडयंत्र; चीनमधील परेड पाहून डोनाल्ड ट्रम्प संतापले

कोणत्याही शांतता करारात अमेरिका युक्रेनच्या सुरक्षेची हमी देईल असं ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना आश्वासन दिले ...

विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले! - Marathi News | Vladimir Putin, Xi Jinping and Kim Jong Un are coming together in China. And Trump wont be there | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!

बीजिंगमध्ये आयोजित सैन्याच्या कवायतीसाठी चीनने किम जोंग उन या उत्तर कोरियाच्या सणकी, कर्दनकाळ हुकूमशहाला का निमंत्रण दिले असेल? ...

दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..." - Marathi News | South Korea extends hand of friendship, Kim Jong-un's sister says No interest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."

'उत्तर कोरिया सध्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसोबत कोणत्याही राजनैतिक चर्चेत नाही,असं स्पष्टीकरण किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग यांनी दिले. ...

जीन्स घालून 'या' देशात गेल्यास खावी लागेल तुरूंगाची हवा, फॅशनवर पूर्णपणे बंदी; कारण... - Marathi News | Wearing jeans is crime in this country | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जीन्स घालून 'या' देशात गेल्यास खावी लागेल तुरूंगाची हवा, फॅशनवर पूर्णपणे बंदी; कारण...

Wearing Jeans Is Crime: विचार करा की, निळी जीन्स घालून रस्त्यानं जात असताना पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर...? आता तुम्ही म्हणाल की, निळी जीन्स घातल्यानं पोलीस कशाला पकडतील? ...