यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
Kiku Sharda News in Marathi | किकू शारदा मराठी बातम्या FOLLOW Kiku sharda, Latest Marathi News
‘इंडियन आयडल’ची जज असलेली नेहा सध्या जाम भडकली आहे. याला कारणही तसेच आहे. ...
पंचतारांकित हॉटेलमध्ये २ केळ्यांसाठी अभिनेता राहुल बोसला ४४२ रुपये अदा करावे लागले होते. हे प्रकरण बरंच गाजलं आणि बराच काळ चर्चेत राहिलं. ...
‘द कपिल शर्मा शो’मध्ये बच्चा यादवचे पात्र साकारणारा किकू शारदा सध्या एका वादात अडकला आहे. ...
आलिया भट, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा अशी सगळी ‘कलंक’ची स्टारकास्ट नुकतीच कपिल शर्माच्या शोमध्ये प्रमोशनसाठी पोहोचली. साहजिकच ‘द कपिल शर्मा शो’च्या शोवर नेहमीप्रमाणे धम्माल मस्ती झाली. पण या सगळ्या धम्माल मस्तीत किकू शारदाच्या जोक्सनी ...
‘सावरखेड एक गाव’,‘पछाडलेला’,‘आईशप्पथ’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे याने उत्कृष्ट भूमिका साकारलेल्या आहेत. आता श्रेयस डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करत असून तो ‘बेबी कम ना’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ...
‘स्टार परिवार पुरस्कार 2018 सोहळ्या’च्या यंदाच्या वर्षीचे सूत्रसंचालक किकू शारदा आणि जेमी लीव्हर करणार आहेत. या सोहळ्यात किकू शारदा आपल्या मजेशीर टिप्पणी आणि विनोदी नाट्याने प्रेक्षकांना हसवताना दिसतील. ...
पाहा कीकू शारदा आणि सुमित राघवणची मिमिक्री ...