By अबोली कुलकर्णी | Follow
‘सावरखेड एक गाव’,‘पछाडलेला’,‘आईशप्पथ’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे याने उत्कृष्ट भूमिका साकारलेल्या आहेत. आता श्रेयस डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करत असून तो ‘बेबी कम ना’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ... Read More
2nd Nov'18