शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किकी चॅलेंज

कॅनडातील सिंगर रॅपर ड्रेक ने 'In My Feelings'नावाचं गाणं शेअर केलं होतं. या गाण्याची पहिली लाईन, किकी, तू माझ्यावर प्रेम करतेस का?, तू रस्त्यात आहेस का? अशी आहे. यानंतर जो व्हायरल ट्रेंन्ड सुरु झाला. त्यामुळे गाणं मागे पडलं असून लोकं किकी डान्सच करू लागले आहेत. सर्वात आधी शिग्गी नावाच्या एका कॉमेडियनने आपल्या 16 लाख फॉलोअर्ससोबत किकी डान्स व्हिडीओ #KikiChallenge असा हॅश टॅग वापरून शेअर केला होता.

Read more

क्राइम : मुंबई पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता अभिनेत्री शिबानी दांडेकरने केले किकी चॅलेंज 

सोशल वायरल : किकीनंतर या क्रिएटीव्ह चॅलेंजचा सोशल मीडियात धुमाकूळ, बघा फोटो!

क्राइम : अख्खं स्टेशन झाडून साफ करा; 'किकी चॅलेंज'वाल्या त्रिकुटाला कोर्टाची शिक्षा

मुंबई : धावत्या लोकलमध्ये किकी चॅलेंज करणारे अखेर सापडले

मुंबई : तरुणाईच्या ‘किकी’विरुद्ध पोलिसांचे ‘गेट इन टू द कार’

क्राइम : धावत्या लोकलमधलं ‘किकी चॅलेंज’ तरुणाला भोवणार 

फिल्मी : किकी चॅलेंजची सुरुवात केली होती किशोर कुमार आणि बंधूनी, हा घ्या पुरावा

क्राइम : खबरदार ! किकि डान्स कराल तर... किकिविरोधात पोलिसांकडून जागरूकता मोहीम 

सोशल वायरल : #KikiChallenge : किकी चॅलेंज पडतयं अनेकांना महागात; अपघातांचे व्हिडीओ झाले व्हायरल!