लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त. Read More
मुलांना बाजारातून आणलेला मोबाइल नको असतो, त्यांना हवं असतं प्रेम-सुरक्षितता-स्वातंत्र्य आणि विश्वास; पण हे सारं त्यांना देण्याची पालकांची तयारी आहे का? ...
मोबाइल पाहण्याचा नाद, ८ वर्षांच्या मुलाची आत्महत्या ही फक्त एक घटना नाही, मुलांच्या हाती मोबाइल देणाऱ्या प्रत्येक पालकानं ‘सजग’ होत या माध्यमाकडे पहायला हवं, मुलांचं माध्यमशिक्षण करायला हवं! ...
Viral Post of Harsh Goenka: प्रत्येक Working Mother ला आवडेल असं एक ट्विट (tweet) उद्योगपती हर्ष गोयंका यांनी शेअर केलं असून सध्या ते सोशल मिडियावर (social viral) चांगलंच व्हायरल झालं आहे... ...