लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त. Read More
Chinese Parents Punishment to Child Force him to Watch TV Through Night : ८ वर्षाच्या मुलाला आई-वडीलांनी दिलेली शिक्षा पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ...
मुंबईत गोवरचा उद्रेक झाला आहे. अनेक बालके उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. मात्र आता मुंबईकरांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे. केवळ लहान मुलेच नाही तर प्रौढांमध्येही गोवरची लक्षणे दिसून येत आहेत. ...
काही लोकांच्या शरीरावर खूप केस असतात तर काहींच्या नाही. प्राण्यांच्या शरीरावर अधिक केस असतात. इतके केस एखाद्या माणसाच्या शरीरावर असू शकतील अशी आपण कल्पना ही करु शकत नाही. ...