लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लहान मुलं

kids Articles in Marathi

Kids, Latest Marathi News

लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त.
Read More
त्याच त्या नेहमीच्या कानटोप्या नकोच, बाळांसाठी बघा कानटोप्यांचे ३ हटके पर्याय- बाळ दिसेल आणखी गोंडस - Marathi News | Woolen cap for kids and babies for winter, winter shopping for baby boy and baby girl, Woolen cap for kids at low price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :त्याच त्या नेहमीच्या कानटोप्या नकोच, बाळांसाठी बघा कानटोप्यांचे ३ हटके पर्याय- बाळ दिसेल आणखी गोंडस

Shopping Tips For Woolen Cap For Kids At Low Price: त्याच त्या नेहमीच्या कानटोप्या घेण्यापेक्षा यंदा हिवाळ्यात तुमच्या मुलांसाठी टोप्यांची थोडी वेगळी खरेदी करा. बघा बाळ आणखी गोड दिसेल... ...

मुलं ऐकतच नाहीत, हट्टीपणा करतात- उलटून बोलतात? फक्त १ उपाय करा- मुलांचा स्वभाव बदलेल - Marathi News | Parenting tips if kids are not listening, What to do if kids are shouting or yelling at parents? What to do when your child answers back? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं ऐकतच नाहीत, हट्टीपणा करतात- उलटून बोलतात? फक्त १ उपाय करा- मुलांचा स्वभाव बदलेल

What To Do When Your Child Answers Back: मुलं ऐकतच नाही, आपल्यापेक्षा मोठा आवाज करून उलट उत्तरं देतात, असं अनेक आई- वडिलांचं म्हणणं असतं. अशावेळी काय करायचं ते बघा.... ...

कपड्यांना इस्त्री केली नाही म्हणून १२ वर्षांचा मुलगा आईवर ओरडला- म्हणून त्याच्या बाबांनी काय केलं पाहा.... - Marathi News | Dad gave punishment to son of 12 years yelling at hardworking mom for not doing his laundry | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपड्यांना इस्त्री केली नाही म्हणून १२ वर्षांचा मुलगा आईवर ओरडला- म्हणून त्याच्या बाबांनी काय केलं पाहा....

Viral Story of A Dad And His 12 Years Son: १२ वर्षांचा मुलगा त्याच्या आईवर ओरडला.... ते काही वडिलांना आवडलं नाही. म्हणून मग त्याला शिक्षा देण्यासाठी त्या बाबांनी काय केलं पाहा.... ...

सर्दी-खोकल्याने मुलं बेजार; बदलत्या हवेत पालकांनी करायचं काय? त्यात चिनी न्यूमोनियाची वाढती धास्ती - Marathi News | china and kids pneumonia, cough-cold-fever in kids, what to take care? health and symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दी-खोकल्याने मुलं बेजार; बदलत्या हवेत पालकांनी करायचं काय? त्यात चिनी न्यूमोनियाची वाढती धास्ती

मुलांना सर्दी-खोकला-श्वास घेण्यास त्रास आणि ताप येत असेल तर पालकांनी न घाबरता काय करावे? ...

मुलं अभ्यासात हुशार पण चारचौघात बोलायचा आत्मविश्वास नाही? करा ३ गोष्टी, मुलं बोलतील कॉन्फिडण्टली - Marathi News | Know how to Improve Communication skill of your child : Kids smart in studies but lack the confidence to speak up? Do 3 things, kids will talk confidently | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं अभ्यासात हुशार पण चारचौघात बोलायचा आत्मविश्वास नाही? करा ३ गोष्टी, मुलं बोलतील कॉन्फिडण्टली

Know how to Improve Communication skill of your child : मुलांना एखादी गोष्ट शिकवण्यासाठी काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात... ...

लेक म्हणाली बाबा तुला एकदा रडताना पहायचंय! मनोज वाजपेयी सांगतात, लेकीच्या अजब मागणीचं कारण.. - Marathi News | Manoj Bajpayee says his daughter wanted to see him cry : Daughter said pappa wants to see you cry once! Manoj Vajpayee says, the reason for daughter's strange demand.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेक म्हणाली बाबा तुला एकदा रडताना पहायचंय! मनोज वाजपेयी सांगतात, लेकीच्या अजब मागणीचं कारण..

Manoj Bajpayee says his daughter wanted to see him cry : मनोज वाजपेयी पालक म्हणून येणारे अनुभव शेअर करत सांगतात, मुलांचं लक्ष असतं आईबाबांच्या वागण्याकडे.. ...

नवजात बाळांना अजिबात देऊ नका गायीचे दूध, डॉक्टर सांगतात यामागची ५ कारणं... - Marathi News | Know Why cow milk is harmful for infants below 1 year : Don't give newborn babies cow's milk at all, doctors say 5 reasons... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवजात बाळांना अजिबात देऊ नका गायीचे दूध, डॉक्टर सांगतात यामागची ५ कारणं...

Know Why cow milk is harmful for infants below 1 year : नवजात अर्भकांना हे दूध देणे योग्य नाही असे बालरोगतज्ज्ञ डॉ. पवन मंडाविया यांचे म्हणणे आहे. ...

बाळाच्या खाण्या-पिण्याबाबत अजिबात करु नका ३ चुका, चांगली वा़ढ होण्यासाठी डॉक्टर सांगतात... - Marathi News | 3 major mistakes to avoid with infants parenting tips : Don't make 3 mistakes regarding baby's food and drink, doctors say for better growth... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाच्या खाण्या-पिण्याबाबत अजिबात करु नका ३ चुका, चांगली वा़ढ होण्यासाठी डॉक्टर सांगतात...

3 major mistakes to avoid with infants parenting tips : त्यांचे रुटीन सांभाळताना कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात हे पालकांनी समजून घेणे गरजेचे असते. ...