म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त. Read More
Johnson's Baby Cream: आंघोळ घालून अंग पुसल्यानंतर बाळाला जॉन्सन्स बेबी क्रीम अवश्य लावावे. कारण ते बाळाच्या त्वचेच्या दृष्टीने योग्य ठरणाऱ्या अनेक सौम्य घटकांपासून तयार करण्यात आलेले आहे. ...
How to Choose the Best Baby Products for Your Baby's Delicate Skin: बाळाची चाहूल लागताच आईबाबा आपल्याच मनाशी एक प्रॉमिस करतात आणि त्याला जीवापाड जपण्याची शपथ घालतात स्वत:ला मनातल्या मनात! ...
Importance of Johnson's Baby Products: संशोधन सांगते की आईचा, बाबाचा मायेचा स्पर्श, त्यांनी केलेला मसाज यातून बाळाचे विकासाचे टप्पेही अधिक वेगानं पुढे जातात. ...
Parenting Tips: मुलांनी मोठ्या माणसांचं ऐकावं हे कितीही खरं असलं तरी अशा काही गोष्टी आहेत ज्या करण्यासाठी पालकांनी मुलांना अजिबात आग्रह करू नये.(never force your kids for doing 5 things) ...
Johnson’s Baby Soap: सुरुवातीच्या काळात बाळाच्या त्वचेची देखभाल कशी करावी, यासाठी प्रत्येक आईला आणि घरातल्या इतर सदस्यांनाही या काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असायलाच पाहिजेत.. ...