लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त. Read More
Viral Video Of a Lady Constable: आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन कामावर रुजू झालेली ही आई सोशल मिडियावर (social media) कौतुकाचा विषय ठरली आहे.. तुम्ही पाहिला का बाळाला घेऊन काम करणाऱ्या कॉन्स्टेबल आईचा हा व्हायरल व्हिडिओ? ...
Reasons For Early Puberty: सॅनिटायझरचा अतिवापर अशा पद्धतीने हानिकारक ठरेल, याचा कुणी विचारही केला नसेल.. पण काही अभ्यासक मात्र बरेच संशोधन करून या निकषापर्यंत आले आहेत. (excess use of sanitizer) ...
मुलांना बाजारातून आणलेला मोबाइल नको असतो, त्यांना हवं असतं प्रेम-सुरक्षितता-स्वातंत्र्य आणि विश्वास; पण हे सारं त्यांना देण्याची पालकांची तयारी आहे का? ...
मोबाइल पाहण्याचा नाद, ८ वर्षांच्या मुलाची आत्महत्या ही फक्त एक घटना नाही, मुलांच्या हाती मोबाइल देणाऱ्या प्रत्येक पालकानं ‘सजग’ होत या माध्यमाकडे पहायला हवं, मुलांचं माध्यमशिक्षण करायला हवं! ...