लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण

Kidnapping, Latest Marathi News

एअरपोर्टवरुन किडनॅप केलं, १२ तास बांधून ठेवलं, १ कोटीची मागणी केली अन्...; 'स्त्री २' फेम अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं? - Marathi News | stree 2 fame actor mushtaq khan was kidnap demand for 1cr details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एअरपोर्टवरुन किडनॅप केलं, १२ तास बांधून ठेवलं, १ कोटीची मागणी केली अन्...; 'स्त्री २' फेम अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन सुनील पालचं अपहरण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता 'स्त्री २' फेम अभिनेता मुश्ताक खान यांच्याबरोबरही असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. ...

बंदुकीच्या धाकावर परळीत उद्योजकाचे अपहरण, दोन कोटींची मागणी; रोकड, सोने घेऊन सोडले - Marathi News | Thrilling! Abducted businessman at gunpoint; He took cash and gold and left it in the ghat | Latest beed News at Lokmat.com

बीड :बंदुकीच्या धाकावर परळीत उद्योजकाचे अपहरण, दोन कोटींची मागणी; रोकड, सोने घेऊन सोडले

रोकड, सोने घेऊन उद्योजकास परळी -अंबाजोगाई रस्त्यावरील घाटात सोडले ...

भररस्त्यात अपहरण करून सरपंचाची हत्या; संतप्त ग्रामस्थांनी मस्साजोग-केज महामार्ग पाडला बंद - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh was kidnapped and killed; Angry villagers blocked the Massajog-Kaij highway | Latest beed News at Lokmat.com

बीड :भररस्त्यात अपहरण करून सरपंचाची हत्या; संतप्त ग्रामस्थांनी मस्साजोग-केज महामार्ग पाडला बंद

रात्री नऊ वाजता कडक्याच्या थंडीत ग्रामस्थांनी मस्साजोग येथे केले ठिय्या आंदोलन ...

Satish Wagh : आमदार योगेश टिळकरांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून; पुण्यात खळबळ - Marathi News | Finally the body of Satish Wagh was found; Legislative Council MLA Yogesh Tilekar's maternal uncle was abducted while taking a morning walk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Satish Wagh : आमदार योगेश टिळकरांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून; पुण्यात खळबळ

आज सायंकाळी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. ...

विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे मॉर्निंग वॉक करताना अपहरण - Marathi News | Legislative Council MLA Yogesh Tilekar's maternal uncle kidnapped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे मॉर्निंग वॉक करताना अपहरण

सकाळी ६ वाजता टिळेकर यांचे मामा वॉकिंग करत असताना चारचाकीतून आलेल्या ४,५ जणांनी त्यांना जबरदस्ती गाडीत घालून अपहरण केले ...

ढाब्यावरुन अपहरण, २० लाखांची मागणी अन्..; कॉमेडियन सुनील पाल यांनी सांगितलं नेमकं काय घडलेलं - Marathi News | Comedian Sunil Pal told what exactly happened while kidnapped from haridwar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ढाब्यावरुन अपहरण, २० लाखांची मागणी अन्..; कॉमेडियन सुनील पाल यांनी सांगितलं नेमकं काय घडलेलं

सुनील पाल यांचं अपहरण झाल्यावर त्यांनी मीडियाशी संवाद साधल्यावर त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं ते सांगितलं ...

अखेर हरवलेला श्रेयस सापडला; १० तासांच्या शोधानंतर माळेगाव पोलिसांना आले मोठे यश - Marathi News | At last the lost Shreyas was found; After 10 hours of search, Malegaon police got a big success | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर हरवलेला श्रेयस सापडला; १० तासांच्या शोधानंतर माळेगाव पोलिसांना आले मोठे यश

सांगवी ( बारामती ) : तिसरीत शिक्षण घेत असणारा मुलगा हरवल्या नंतर त्या मुलाचा अवघ्या दहा तासांत शोध घेण्यात ... ...

मुलांना उचलून नेण्याची धमकी; व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल, भवानी पेठेतील घटना - Marathi News | threatening to abduct children An extreme step taken by a businessman, incident in Bhavani Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांना उचलून नेण्याची धमकी; व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल, भवानी पेठेतील घटना

मालाचे पैसे द्यावेत म्हणून व्यावसायिकाकडे देणेकरांनी तदागा लावला होता ...