लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण

Kidnapping, Latest Marathi News

मोठी बातमी! शिवसेनेच्या विद्यमान आमदाराच्या मुलाचे पुण्यातून अपहरण; पोलिसांकडून तपास सुरु - Marathi News | Shiv Sena Leader Tanaji Sawant son kidnapped missing from Pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! शिवसेनेच्या विद्यमान आमदाराच्या मुलाचे पुण्यातून अपहरण; पोलिसांकडून तपास सुरु

माजी मंत्र्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

चैतन्यच्या अपहरणकर्त्यांच्या मोबाइलमधील सर्व डेटा गायब; बनावट नंबर प्लेट बनवणाराही अटकेत - Marathi News | Chaitanya Tupe Kidnapping: All data from Chaitanya's kidnappers' mobiles missing; Person making fake number plates found | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चैतन्यच्या अपहरणकर्त्यांच्या मोबाइलमधील सर्व डेटा गायब; बनावट नंबर प्लेट बनवणाराही अटकेत

चैतन्यच्या अपहरणातील सहावा आरोपी अटकेत; नंबर प्लेट तयार करून देणारा ब्रह्मपुरीचा सहावा तरुण अटकेत ...

१० रुपयांचे आमिष देऊन विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेने फसला - Marathi News | Attempt to kidnap student by offering Rs 10 failed by vigilant villagers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१० रुपयांचे आमिष देऊन विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेने फसला

ग्रामस्थांनी अपहरणकर्त्यास बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले; अंबड तालुक्यातील शहागड येथील घटना ...

चैतन्य तुपेचे अपहरण करून जाताना कारची ट्रकला धडक; कारचालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against driver who kidnapped Chaitanya Tupe | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चैतन्य तुपेचे अपहरण करून जाताना कारची ट्रकला धडक; कारचालकावर गुन्हा दाखल

मुलाचे अपहरण करून पसार होताना कारचालकाने वाहनामध्येच दारू पिली; जाफराबादकडे जाताना असई फाट्याजवळ त्याच्या भरधाव वेगातील कारने रोडवर उभ्या असलेल्या जितो लोडिंगला जोराची धडक दिली. ...

अपहरणासाठी बिहारीकडून पिस्तुलाची खरेदी; वाळू माफिया होण्यासाठी गुन्हेगारी विश्वात प्रवेश - Marathi News | Purchase of pistol from Bihari for kidnapping; Entry into the criminal world to become a sand mafia | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपहरणासाठी बिहारीकडून पिस्तुलाची खरेदी; वाळू माफिया होण्यासाठी गुन्हेगारी विश्वात प्रवेश

वाळू माफिया होण्याच्या स्वप्नातून गुन्हेगारी विश्वात प्रवेश, पोलिसांना चकवा देण्यासाठी खऱ्या बलेनो कारच्याच क्रमांकाचा वापर ...

खंडणीचे २ कोटी घेऊनही देणार नव्हते चैतन्यचा ताबा; अपहरणकर्त्यांचा अवयव तस्करीचाही कट - Marathi News | Chaitanya Tupe Kidnapping Case: Chaitanya Tupe's custody would not be given even after receiving Rs 2 crore as ransom; Kidnappers also plot organ trafficking | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खंडणीचे २ कोटी घेऊनही देणार नव्हते चैतन्यचा ताबा; अपहरणकर्त्यांचा अवयव तस्करीचाही कट

खंडणीचे पैसे मिळाल्यानंतर अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीला संपर्क करण्याचा होता कट; छत्रपती संभाजीनगरात आणखी दोघांकडून अपहरणासाठी रेकी, पोलिसांचा न्यायालयात धक्कादायक दावा ...

तुपेंचे ‘चैतन्य’ परतले; बिल्डरच्या मुलाची सुखरूप सुटका, ५ अपहरणकर्ते २४ तासांत जेरबंद - Marathi News | Chaitanya Tupe kidnapping: Tupe's 'Chaitanya' returns; Builder's son safely rescued, 5 kidnappers arrested within 24 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुपेंचे ‘चैतन्य’ परतले; बिल्डरच्या मुलाची सुखरूप सुटका, ५ अपहरणकर्ते २४ तासांत जेरबंद

Chaitanya Tupe kidnapping: ब्रह्मपुरी गावातील एका मक्याच्या शेतातून पोलिसांनी चैतन्य तुपेची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका केली ...

अपघातानंतरही दुसऱ्या गाडीमधून चैतन्य तुपेला पळवून नेण्याचा प्रयत्न; असे पकडले अपहरणकर्ते - Marathi News | Chaitanya Tupe kidnapping: Attempt to abduct Chaitanya Tupe in two cars even after the accident; Kidnappers caught like this | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघातानंतरही दुसऱ्या गाडीमधून चैतन्य तुपेला पळवून नेण्याचा प्रयत्न; असे पकडले अपहरणकर्ते

८ जिल्ह्यांचे अधीक्षक, २ राज्यांच्या अतिरिक्त संचालकांशी संपर्क, ३१ अधिकारी, १५० अंमलदार तपासकामी ...