एका अल्पवयीन मुलीला तिच्याच अल्पवयीन मैत्रिणीने शौचास जाण्याचा बहाणा करुन एका नराधमाच्या हवाली केले. त्यानंतर त्या नराधमाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
उपराजधानीत १९ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीचे अपहरण तिच्याच एका मित्राकडून करण्यात आल्याचे कळते. ...
दारू पिऊन घरी गेल्यास बायको रागावेल या भीतीने एका व्यक्तीने बायकोला फोन करून अपहरण झाल्याचे सांगितले आणि अचानक फोन बंद झाला. भांबावलेल्या बायकोने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. ...
बस स्टॅन्डनजीक उभ्या असलेल्या तरुणीचे अपहरण करण्यात आले. बारमध्ये नेऊन एकाशी फोनवरून संवाद साधत मुलीला आणतोय, दारूची व्यवस्था कर, असे बजावण्यात आले. आरोपीचा प्लॅन लक्षात आल्याने, तरुणीने तेथून कशीबशी सुटका करवून घेतली आणि मोठा अनर्थ टळला. ...
चंदन हातागडे याचे १९ मे रोजी अपहरण करून रेतीमाफियांनी त्याला बेदम मारहाण केली. नग्न व्हिडीओ करून सोशल मीडियात व्हायरल केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मात्र, ६ महिने लोटूनही आरोपींना अटक झालेली नाही. ...
रात्री ९.३० वाजता एक पांढरी कार सुरेशच्या घरापुढे थांबली, त्यातून सहाजण उतरले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगत सुरेशला झोपेतून उठवून गाडीत डांबले. तेथून ४८ तासानंतर वर्धा नदीपात्रात करकचून तोंड बांधलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. ...