Crime News: मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे दिवसाढवळ्या झालेल्या विद्यार्थिनीच्या अपहरणामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर अपहृत मुलीची शोध घेण्यासाठी पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली होती. दरम्यान, या अपहरण प्रकरणामध्ये पोलिसांना तपासात मोठं यश मिळालं आहे. ...
पोलिसांनी यमुना एक्सप्रेस वेवरील सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट पाठवला आहे. आग्रा आणि परिसरातील पोलीस सक्रिय झाले. रास्ता रोको करून तपास सुरू करण्यात आला. ...