अक्कलकुव्याचा व्यापारी रिजवान मेमन आणि त्याचा मित्र एजाज नुरु या दोघांना ओलीस ठेवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या प्रकरणाची गांभीर्यता पाहून या गुन्हयाचा तपास थेट सहायक पोलीस आयुक्तांमार्फतीने करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले. ...
नंदूरबारच्या एका व्यापा-याबरोबर तरुणीला मैत्रिचे नाटक करण्यास भाग पाडून नंतर त्याच्याशी तिने ‘जवळीक’ साधल्यानंतर त्याला दहा लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेलिंग करणा-या दिपक वैरागडे या पोलिसासह दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दी ...
वस्तीतील दोघांनी एका युवकाला पळवून नेल्याने रामनगर तेलंगखेडी परिसरात खळबळ उडाली आहे. कुणाल शालिकराम चचाणे (वय १७) असे बेपत्ता युवकाचे नाव असून, तो तेलंगखेडीतील बालाजी सायकल स्टोर्स जवळ राहतो. ...
आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:चे अपहरण नाट्य रचले. त्याच्या या कथित अपहरणात त्याचे दोन बालमित्रही सहभागी झाले. या तिघांनी शनिवारी दुपारी तब्बल तीन तासापर्यंत शहर पोलीस दलाची भंबेरी उडवून दिली. ...
चार वर्षांपूर्वी हल्दीराममध्ये वाहनचालक म्हणून काम करणारा आरोपी पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०) आणि त्याचा साळा (मेव्हणा) आतिश राजमहेंद्र सिंग (वय ३४) या दोघांनी मिळून हल्दीराम फूड प्रा.लि.कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून खंडण ...
हल्दीराम फूड प्रा. लि. कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून त्यांना निर्जन ठिकाणी न्यायचे आणि अग्रवाल यांच्या नातेवाईकांकडून खंडणीची रक्कम मागायची, असा आरोपींचा कट होता. पोलिसांच्या तपासात आरोपींनी या प्रकारची कबुलीजबाबवजा माहिती तपास अधिका ...