लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण, मराठी बातम्या

Kidnapping, Latest Marathi News

नागपुरात साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण - Marathi News | Kidnapping of four-year-old boy in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण

घराशेजारी राहणाऱ्या एका आरोपीने साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण केले. तो रडत असल्याने गप्प करण्यासाठी या निरागस बालकाला मारहाणही केली. मोखारे कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाचे वेळीच लक्ष गेल्यामुळे त्याने आरोपीला हटकले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. चिमुकल ...

आदिवासी पाड्यातील ५ मुले बेपत्ता, परिसरात खळबळ   - Marathi News | 5 children missing from tribal area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आदिवासी पाड्यातील ५ मुले बेपत्ता, परिसरात खळबळ  

नवी मुंबई – नवी मुंबईतल्या आदिवासी पाड्यातील ५ मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. कातकरी पाडा, भीमनगर, रबाळे एमआयडीसी येथील आदिवासी पाड्यातील ५ मुले बुधवारी दुपारपासून बेपत्ता झाली आहेत. याबाबत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक् ...

धक्कादायक! अनुदान लाटण्यासाठी जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे 'अपहरण' - Marathi News | Shocking district School students 'kidnapping' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! अनुदान लाटण्यासाठी जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे 'अपहरण'

अचानक या शाळेची पटसंख्या कमी होऊन ७ ऑगस्ट रोजी शाळा शून्य पटसंख्येवर आली. विद्यार्थी गेले कुठे? याचा शोध घेण्यासाठी शिक्षक गावातही गेले. मात्र, सदर विद्यार्थी गावातच नव्हते. ...

कुलाबा ते कुर्ला व्हाया मरिन लाइन्स-दादर-ठाणे; 'अशा' सापडल्या बेपत्ता विद्यार्थिनी - Marathi News | Colaba to Kurla via Marine Lines-Dadar-Thane; Five such missing students found to police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुलाबा ते कुर्ला व्हाया मरिन लाइन्स-दादर-ठाणे; 'अशा' सापडल्या बेपत्ता विद्यार्थिनी

शाळेतून सुटल्यानंतर मारिन लाइन्स ते हँगिंग गार्डन आणि नंतर दादर ते ठाणे आणि ठाणे ते दादर असा प्रवास केल्याचे तपासात उघड झाले आहे. पुन्हा आज या मुली कुर्ला रेल्वे स्थानकावर पोलिसांना शोध घेत असताना सापडल्या आहे.  ...

कुलाब्यात पाच शाळकरी मुली बेपत्ता, कमी गुण मिळाल्यानं होत्या नाराज; पालक चिंतेत - Marathi News | Five school girls missing in Colaba, they got low marks; Parents worried | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुलाब्यात पाच शाळकरी मुली बेपत्ता, कमी गुण मिळाल्यानं होत्या नाराज; पालक चिंतेत

 कुलाबा पोलीस  ठाण्याबाहेर धास्तावलेल्या पालकांनी गर्दी केली आहे. कुलाबा पोलिसांची विविध पथके विद्यार्थिनींचा शोध घेण्याकरिता इतरत्र रवाना झाली आहेत. ...

सतर्क वाहतूक पोलिसाने उधळला अपहरणाचा कट  - Marathi News | Accuse arrested due to alert Traffic Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सतर्क वाहतूक पोलिसाने उधळला अपहरणाचा कट 

उसने घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून केले होते दोघांचे अपहरण  ...

सुरगाणा अल्पवयीन मुलगी अपहरणातील आरोपीस सक्तमजुरी - Marathi News |  Surgana minor girl gets abducted accused | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाणा अल्पवयीन मुलगी अपहरणातील आरोपीस सक्तमजुरी

नाशिक : अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून बिहारमध्ये घेऊन जाणारा आरोपी अब्दुल जाहिरोद्दीन शेख (२१, रा़ कातिहार, जिल्हा किसन गंज, बिहार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि़२४) दीड वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुना ...

दोन वर्षीय ‘युग’ दोन दिवसांपासून बेपत्ता - Marathi News | Two-year 'era' missing since two days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन वर्षीय ‘युग’ दोन दिवसांपासून बेपत्ता

तालुक्यातील खंडाळा येथील दोन वर्षीय युग अशोक मेश्राम हा मुलगा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. बुधवारी दुपारपासून तो अचानक गायब झाला. गुरुवारीही त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र उपयोग झाला नाही. ...