शिक्षेविरुद्धच्या त्यांच्या अपिलावर एक वर्षात निर्णय घ्यावा, एक वर्षात अपिलावर सुनावणी न झाल्यास वरील दोघांना अपिलावर सुनावणीसाठी पुन्हा खंडपीठात अर्ज करण्याची मुभा खंडपीठाने दिली आहे. ...
डॉ. उत्तमराव महाजन अपहरण आणि खंडणी प्रकरणात जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज लोहार आणि सामाजिक कार्यकर्ता धीरज येवले या दोघांचे नियमित जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी बुधवारी (दि. ३) फेटाळले. ...
तीघा संशयित तरूणांनी तेथे येऊन विकी यास शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी शिवा याने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता त्यास मारहाण करून विकीला दोरीने बांधून लहान टेम्पोमध्ये टाकून भरधाव हनुमानवाडीच्या दिशेने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली होती. ...
एका कपड्याच्या प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याला मागील काही दिवसांपासून एका अज्ञात महिलेचा फोन येत होता. यातून त्यांचे बोलणे अधिक वाढून त्या महिलेने युवकास भेटण्यास बोलावले... ...
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झालंय. सुषमा स्वराज यांनी या घटनेचा हवाला देत पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना या घटनेबाबत अहवाल पाठविण्यास सांगितले आहे. ...