लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण, मराठी बातम्या

Kidnapping, Latest Marathi News

उल्हासनगरात दोघा भावांचे अपहरण करून एकाची केली हत्या, गुन्हा दाखल - Marathi News | Two brothers kidnapped and killed one in Ulhasnagar, crime offence registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात दोघा भावांचे अपहरण करून एकाची केली हत्या, गुन्हा दाखल

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

मुंबईहून अपहरण केलेल्या मुलीची साताऱ्यात सुटका - Marathi News | Girl abducted from Mumbai released in Satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईहून अपहरण केलेल्या मुलीची साताऱ्यात सुटका

एलसीबीची कारवाई; दोघेही बोरवली पोलिसांच्या स्वाधीन ...

अपहरण करणारा पोलिसांच्या कोठडीत : २२ पर्यंत पीसीआर - Marathi News | Kidnapper in police custody: PCR up to 22 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपहरण करणारा पोलिसांच्या कोठडीत : २२ पर्यंत पीसीआर

तीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून त्याला नेपाळला नेण्याच्या तयारीत असलेला आरोपी फारुख ऊर्फ बम्बईया इब्राहिम खान (वय ५०) याला सक्करदरा पोलिसांनी इंदूर (मध्य प्रदेश) मध्ये अटक करून नागपुरात आणले. ...

नागपुरातील चिमुकल्याचा अपहरणकर्ता इंदूरमध्ये जेरबंद - Marathi News | Child kidnapper from Nagpur arrested in Indore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील चिमुकल्याचा अपहरणकर्ता इंदूरमध्ये जेरबंद

तीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून त्याला नेपाळला नेण्याच्या तयारीत असलेल्या एका गुन्हेगाराला इंदूर (मध्य प्रदेश) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून बालकाचीही सुखरूप सुटका केली. ...

अपहरण प्रकरणात रियांशच्या जबाबानंतरच लागणार आरोपींचा सुगावा - Marathi News | Only after Riyansh's reply in the kidnapping case will the accused have a clue | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अपहरण प्रकरणात रियांशच्या जबाबानंतरच लागणार आरोपींचा सुगावा

सांगवी येथील घराच्या अंगणात खेळणाऱ्या रियांश नीळकंठ सावंत या पाच वर्षीय मुलाचे एका कारमधून अपहरण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली होती. ...

नागपुरात भूलथापा देऊन अल्पवयीन मुलीचे अपहरण - Marathi News | Abduction of a minor girl in Nagpur by intusing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भूलथापा देऊन अल्पवयीन मुलीचे अपहरण

बालाघाटमधील एका युवकाने प्रेमसंबंधातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. ही घटना लकडगंज ठाण्यांतर्गत घडली. ...

थरारक ! नांदेडमध्ये पोलिसांच्या गोळीबारात गुंड जखमी; अपहृत मुलाची सुखरूप सुटका - Marathi News | Thrilling! Goonda injured in police firing in Nanded; Safe release of abducted child | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :थरारक ! नांदेडमध्ये पोलिसांच्या गोळीबारात गुंड जखमी; अपहृत मुलाची सुखरूप सुटका

आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खंडणी, लुटमार, चोरी, खुनाचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.  ...

बाबो! बॉयफ्रेन्डसोबत मिळून रचलं स्वत:च्याच किडनॅपिंगचं नाट्य, वडिलांना फोन करून मागितली 'इतकी' रक्कम! - Marathi News | Uttar Pradesh girl kidnaps herself with boyfriends help to extract Rs 1 crore from father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! बॉयफ्रेन्डसोबत मिळून रचलं स्वत:च्याच किडनॅपिंगचं नाट्य, वडिलांना फोन करून मागितली 'इतकी' रक्कम!

एका तरूणीने बॉयफ्रेन्डसोबत मिळून स्वत:च्याच अपहरणाचा प्लॅन केला. पण तिचा हा प्लॅन अपयशी ठरला. ...