लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण, मराठी बातम्या

Kidnapping, Latest Marathi News

शिरूरमध्ये भंगार व्यावसायिकाचे अपहरण करुन मागितली ४ लाखांची खंडणी - Marathi News | Kidnapped scrap dealer in Shirur and demanded Rs 4 lakh ransom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये भंगार व्यावसायिकाचे अपहरण करुन मागितली ४ लाखांची खंडणी

शिक्रापूर चाकण रस्त्याचे लगत जातेगाव फाटा शिरुर येथील एका भंगार व्यावसायिकाचे कारमधून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...

हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितले म्हणून चक्क वेटरचेच केले अपहरण; पाच जण ताब्यात - Marathi News | Chucky waiter kidnapped as asked for hotel bill; Five people were detained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितले म्हणून चक्क वेटरचेच केले अपहरण; पाच जण ताब्यात

भारती विद्यापीठ पोलिसांकडून ५ जणांना अटक... ...

अपहृत दीड वर्षाची चिमुकली अखेर सापडली; ७८ तासांपासून होती बेपत्ता - Marathi News | a year and a half old girl who had been kidnapped and missing for 78 hours was found under a tree from 1.5km away from house | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अपहृत दीड वर्षाची चिमुकली अखेर सापडली; ७८ तासांपासून होती बेपत्ता

झोपडीपासून दीड किमी अंतरावर संत्र्याच्या झाडाखाली मृर्छित अवस्थेत आढळली. ...

साखरपुड्यानंतर लग्नास नकार देत होता, तरुणीने बंदुकीच्या धाकावर जजच्या स्टेनोचे केले अपहरण  - Marathi News | Refusing to marry after sugar box, young girl kidnaps Judge's Steno at gunpoint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साखरपुड्यानंतर लग्नास नकार देत होता, तरुणीने बंदुकीच्या धाकावर जजच्या स्टेनोचे केले अपहरण 

Kidnapping Case : गुरुवारी रात्री पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. आरोपींकडून लाल रंगाची जोडा आणि एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. ...

एकतर्फी प्रेमातून अठरा वर्षांच्या मुलाने केले शाळकरी मुलीचे अपहरण; पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | The kidnapping of a schoolgirl by an eighteen-year-old boy out of one-sided love; Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकतर्फी प्रेमातून अठरा वर्षांच्या मुलाने केले शाळकरी मुलीचे अपहरण; पुण्यातील धक्कादायक घटना

माझे मित्र गुंड आहेत, अशी धमकीही त्याने दिली... ...

अल्पवयीन बहिणींचे अपहरण करणारा आरोपी जेरबंद; मुली पालकांच्या स्वाधीन - Marathi News | Accused of kidnapping minor sisters arrested and both girls returns to parents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन बहिणींचे अपहरण करणारा आरोपी जेरबंद; मुली पालकांच्या स्वाधीन

नागपुरात आणून आरोपीला अटक करण्यात आली तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अल्पवयीन मुलींना त्यांच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. ...

वीस लाखांच्या खंडणीसाठी पाणीपुरी विक्रेत्या मुलाचे अपहरण; सहा तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Kidnapping of Panipuri vendor son for Rs 20 lakh ransom The accused smiled in six hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वीस लाखांच्या खंडणीसाठी पाणीपुरी विक्रेत्या मुलाचे अपहरण; सहा तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या

मुलाची सुटका करून पोलिसांनी आरोपींकडून हत्यारासह १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...

भाजप नेत्यासह पाच जणांवर गॅंगरेपचा आरोप, पीडितेचे अपहरण करून केलं लग्न - Marathi News | Five people, including a BJP leader accused of gangrape, abducted the victim and got married | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजप नेत्यासह पाच जणांवर गॅंगरेपचा आरोप, पीडितेचे अपहरण करून केलं लग्न

Gangrape Case : आरोपींमध्ये भाजप नेते आयटी सेलचे जिल्हा प्रभारी असल्याचे सांगितले जाते. ...