लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण, मराठी बातम्या

Kidnapping, Latest Marathi News

प्रसारमाध्यमांचा संयम; मोबाइलधारक मात्र बेभान, सोशल मीडियावरील अततायीपणा जीवावर बेतणारा  - Marathi News | Moderation of the media; Mobile subscribers are notorious, superficial on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रसारमाध्यमांचा संयम; मोबाइलधारक मात्र बेभान, सोशल मीडियावरील अततायीपणा जीवावर बेतणारा 

साठ लाखाच्या खंडणीसाठी पूर्णानगर येथून अपहरण करून नेलेल्या सात वर्षाच्या ओम संदीप खरात या मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली, पण... ...

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी - Marathi News | The attempt to kidnap the sister of Union minister Mukhtar Abbas Naqvi, threatens to kill them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी

चौकी चौराहा परिसरात भरदविसा त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. गाडीतून आलेल्या एका टोळक्याने त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र डाव फसल्याने अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला.  ...

गर्लफ्रेंडसह स्वतःच्याच मुलाचं अपहरण, अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Girlfriend kidnapped his own child, and the police arrested the actor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्लफ्रेंडसह स्वतःच्याच मुलाचं अपहरण, अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

या अभिनेत्याचं मुस्कान नावाच्या एका महिलेसोबत लग्न झालं होतं. मुलाच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी एका प्रेमीयुगुलाला अटक केली आहे. ...

नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकावरुन अपहरण करण्यात आलेला चिमुकला कळव्यात सापडला - Marathi News | child was kidnapped from Vashi railway station in Navi Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकावरुन अपहरण करण्यात आलेला चिमुकला कळव्यात सापडला

नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकावरुन अपहरण करण्यात आलेला चिमुकला सापडला आहे. कळवा स्टेशन परिसरात हा चिमुकला एका महिलेला दिसला, तो वाशी स्थानकावरून अपहरण करण्यात आलेला मुलगा असल्याचं तिने ओळखलं. ...