Kiara Advani News in Marathi | कियारा अडवाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Kiara advani, Latest Marathi News
Don 3 : कियारा अडवाणी 'डॉन ३' साईन करणार असल्याची चर्चा पूर्वी झाली होती. दरम्यान आता कियाराशिवाय आलिया भट आणि दीपिका पदुकोण यांचीही नावं या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी समोर येत आहेत. ...
kiara advani movies : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने ३१ जुलैला तिचा वाढदिवस साजरा केला. ...
कियारा अडवाणी लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे. त्यामुळे तिच्यासाठी तो खूप खास असणार आहे. ...
कियाराने स्वत: हा खुलासा केला कि, तिने आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. ...
सिद्धार्थ आणि कियारा या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. ...
कार्तिक आर्यनच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू, १२ दिवसांत पार केला १०० कोटींचा आकडा ...
'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटातून मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस(Sameer Vidhwans)ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ...
पसुरी नु गाण्याच्या प्रदर्शनानंतरच हे गाणं आणि गाण्याचे निर्माते ट्रोल होत आहेत. ...