गोळेगांव तालुका खुलताबाद येथे बुधवार (दि.१०) रोजी एम जी एम कृषी विज्ञान केंद्र (MGM KVK) गांधेली छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने अद्रक उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला होता. ...
वेरूळ येथील शहाजीराजे भोसले स्मारकाची दुरावस्था 'लोकमत'ने गुरूवारी निदर्शनास आणली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने या परिसराची स्वच्छता व साफसफाई केली. ...
लग्नाचे अमिष दाखवून तसेच शारीरिक संबध ठेवले नाही, तर बदनामी करेल असे धमकावून एका पंचवीस वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपी भावराव उर्फ प्रेम सोमीनाथ जाधव याच्याविरूद्ध खुलताबाद पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले आहे. ...
ट्रॅव्हल्स बसमधून बंदी असलेला गुटखा चोरट्या मार्गाने विक्रीसाठी नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी रविवारी सोलापूर- धुळे महामार्गावरील गल्लेबोरगाव नजीक पकडला असून तीन जणांना अटक केली आहे. ...