लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खो-खो

खो-खो

Kho-kho, Latest Marathi News

हा एक भारतीय मैदानी खेळ असुन ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो. हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे केवळ ९ खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.
Read More
ओडिशा येथे २४ डिसेंबरपासून रंगणार अल्टीमेट खो खो सीझन २ चा थरार! - Marathi News | thrill of Ultimate Kho Kho season 2 will be played in Odisha from December 24 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ओडिशा येथे २४ डिसेंबरपासून रंगणार अल्टीमेट खो खो सीझन २ चा थरार!

२४ डिसेंबर २०२३ ते १३ जानेवारी २०२४ या कालावधीत अल्टीमेट खो खो चे दुसरे पर्व खेळवले जाणार आहे. ...

राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा: पुरुष गटात मुंबई उपनगरविरुद्ध पुणे, महिलांत ठाणेविरुद्ध पुणे जेतेपदासाठी लढणार - Marathi News | State Championship Kho Kho Tournament: Pune vs Mumbai Suburban in men's category, Pune vs Thane in women's category final | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा: पुरुष गटात मुंबई उपनगरविरुद्ध पुणे, महिलांत ठाणेविरुद्ध पुणे जेतेपदासाठी लढणार

दोन्ही गटांत पुण्याच्या संघाने गाठली अंतिम फेरी ...

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पटकाविले सतराव्या खो- खो स्पर्धेचे अजिंक्यपद - Marathi News | south east central railway won the title of seventeenth kho kho tournament | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पटकाविले सतराव्या खो- खो स्पर्धेचे अजिंक्यपद

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे संघाने ही स्पर्धा पहिल्यांदाच जिंकली आहे. ...

Khelo India 2023 : महाराष्ट्र खो-खो संघाचा विजयाचा डबल धमाका; यजमान मध्य प्रदेशचे दोन्ही संघ पराभूत - Marathi News | Khelo India 2023 : Maharashtra Kho-Kho team's double bang of victory; Hosts Madhya Pradesh lost both teams | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्र खो-खो संघाचा विजयाचा डबल धमाका; यजमान मध्य प्रदेशचे दोन्ही संघ पराभूत

 जबलपूर- चार वेळच्या किताब विजेत्या महाराष्ट्र महिला व पुरुष खो खो संघांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवत खेलो इंडिया युथ गेम्स ... ...

४१ वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा: महाराष्ट्राला सलग आठवा दुहेरी मुकुट - Marathi News | In the 41st Kumar-Girls National Championship Kho Kho Tournament, Maharashtra athletes achieved a double gold  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :४१ वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा: महाराष्ट्राला सलग आठवा दुहेरी मुकुट

४१ वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दुहेरी सुवर्णमय कामगिरी केली.  ...

कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खोखो स्पर्धा : उस्मानाबाद, पुणे, ठाणे, मुंबई, सांगली बाद फेरीत - Marathi News | State Championship Kho-kho Tournament: Osmanabad, Pune, Thane, Mumbai, Sangli Knockout | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खोखो स्पर्धा : उस्मानाबाद, पुणे, ठाणे, मुंबई, सांगली बाद फेरीत

४८ वी कुमार - मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत मुलींमध्ये पुणे,  ठाणे, सांगली यांनी तर कुमार गटात उस्मानाबाद, पुणे ठाणे, मुंबई उपनगर, सांगली यांनी बाद फेरीत प्रवेश केला. ...

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांची विजयी घोडदौड - Marathi News | National Championship Kho-Kho Tournament; Winning horse race for both men and women teams of Maharashtra | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांची विजयी घोडदौड

भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ...

३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा : यजमान महाराष्ट्राच्या झारखंडवर शानदार विजय - Marathi News | 32nd junior National Kho Kho Tournament: hosts Maharashtra registered Impressive win over Jharkhand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा : यजमान महाराष्ट्राच्या झारखंडवर शानदार विजय

फलटण -  भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली ३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनीही विजयी सलामी दिली ...