लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खो-खो

खो-खो, मराठी बातम्या

Kho-kho, Latest Marathi News

हा एक भारतीय मैदानी खेळ असुन ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो. हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे केवळ ९ खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.
Read More
राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता - Marathi News | Maharashtra team winner in National School Kho-Kho tournament | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता

फलटण येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींचा संघ विजयी झाला. या संघाने गुजरात संघावर एक डाव पाच गुणांनी विजय मिळविला तर महाराष्ट्र मुलांच्या संघाने तेलंगणा संघावर एक डाव एक गुणाने विजय मिळवून विजेतेपद पटकावले. ...

 खो खो स्पर्धा : विहंग आणि सरस्वती संघांमध्ये अंतिम फेरी रंगणार - Marathi News | Kho Kho Competition: Vihang and Saraswati teams will play final match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा : खो खो स्पर्धा : विहंग आणि सरस्वती संघांमध्ये अंतिम फेरी रंगणार

सरस्वती स्पोर्ट्स क्लबने  फादर अँग्नल जिमखान्याचा ४-३ (०२-०१ व ०२-०२) असा १ गुणाने पराभव केला. ...

खेलो इंडिया 2020 : महाराष्ट्रच्या खो-खो संघांना दुहेरी सुवर्ण; गुजरात, दिल्लीवर मात - Marathi News | Maharashtra wins U-17 gold in Kho Kho at the Khelo India Youth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया 2020 : महाराष्ट्रच्या खो-खो संघांना दुहेरी सुवर्ण; गुजरात, दिल्लीवर मात

महाराष्ट्रच्या मुले व मुली दोन्ही संघांनी 17 वर्षांखालील गटात गटात खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सुवर्णकामगिरी केली. ...

खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राला दुहेरी मुकुट - Marathi News | Khelo India: Double crown to Maharashtra in Kho-Kho | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

२१ वर्षाखालील मुले व मुली अजिंक्य ...

खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्र चारही गटात उपांत्य फेरीत - Marathi News | Khelo India: Maharashtra in semi-finals in all four groups in Kho-Kho | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्र चारही गटात उपांत्य फेरीत

टेनिसमध्ये आगेकूच, बास्केटबॉलमध्ये पराभव ...

खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राची धडाकेबाज घोडदौड - Marathi News | Khelo India: Maharashtra in Kho-Kho performing well, reach in 2nd round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राची धडाकेबाज घोडदौड

बास्केटबॉलमध्ये विजयी सलामी ...

खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राची दिमाखदार सलामी - Marathi News | Khelo India: Maharashtra's Kho-Kho team won first match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राची दिमाखदार सलामी

महाराष्ट्राने तामिळनाडूचा १६-९ असा एक डाव ७ गुणांनी धुव्वा उडविला. ...

खो-खो : सरस्वती संघाला सोळा वर्षांनंतर, तर तीन वर्षांनंतर शिवनेरीला अजिंक्यपद - Marathi News | Kho Kho: After sixteen years Saraswati sports club won chintamani title | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खो-खो : सरस्वती संघाला सोळा वर्षांनंतर, तर तीन वर्षांनंतर शिवनेरीला अजिंक्यपद

पुरुषांमध्ये श्रेयस राऊळ तर महिलांमध्ये अक्षया गावडे सर्वोत्कृष्ट ...