खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन् शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे. या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. Read More
गुवाहाटी (आसामा) येथे सोमवारी खेलो इंडिया वेटलिफ्टींग स्पर्धा पार पडल्या. यात श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील गणेश बायकर याने डेंग्यूच्या आजारावर मात करुन ७३ किलो वजनगटात सुमारे २५० किलो वजन उचलून बाँझपदक पटकविले. ...