खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन् शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे. या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. Read More
मालेगाव (वाशिम): केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘खेलो इंडिया’ या युवा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत राज्य कबड्डी संघात निवडीसाठी निवड समितीत मार्गदर्शक असलेल्या सदस्याने खेळाडू निवडीसाठी दोघांकडे एक लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप समितीतील सदस्य राजीव ...
वनसगांव : जिल्हा क्र ीडा संकुल परभणी येथे १७ व १९ वर्षाआतील राज्य स्तरीय थ्रो बाँल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेतून स्नेहल विजय साबळे हिची १९ वर्षाआतील गटात महाराष्ट्र संघात निवड झाली. डिसेंबर मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर ...
केंद्रीय क्रीडामंत्री आणि माजी पदक विजेते नेमबाज आॅलिम्पियन राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘खेलो इंडिया’ या योजनेत आता तलवारबाजी खेळाचा समावेश करण्यात आला असून, त्यात प्रतिभावान २५ मुले आणि २५ मुलींचा समावेश करण्यात येणार असल्याची ...
क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या दृष्टिकोनातून साकार झालेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत २0२४ आणि २0२८ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्यात येणार आहे. या खेळाडूंच्या मार्गदर्शनासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण ...