खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन् शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे. या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. Read More
राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी कर्नाटकवर मात करीत सांघिक विजेतेपद पटकावले. तर मुलींमध्ये उपांत्यफेरीतच महाराष्ट्राच्या संघाचे शटललॉक करणा-या दिल्लीच्या डीएव्ही संघाने अंतिम सामन्यातही विजयी पताका फडकावत सुवर्णपदकावर नाव कोर ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ या संकल्पनेमुळे मैदानी खेळांचे महत्त्व वाढले असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. ...
श्रीगोंदा येथील आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महिला कुस्तीची दंगल सुरू झाली आहे. यंदा या केंद्रातील चार मुलींची मुलींची खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
पणजी (गोवा) येथील ‘आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन ७०.३’ (धावणे, पोहणे, सायकलिंग) या स्पर्धेत जामखेड येथील डॉ. पांडुरंग सानप यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी जेतेपद पटकाविले. ...
स्थानिक नागरिक, राजकीय पदाधिकारी आणि महानगरपालिका यांची योग्य साथ मिळाल्यास एखाद्या मैदानाचे कसे कायापालट होते, हे चित्र कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानाकडे ...