लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खेड

खेड

Khed, Latest Marathi News

भिमाशंकरकडे जाणा-या मंदोशी घाटात पिकअप पलटी;वीस प्रवाशी जखमी   - Marathi News | accident in mandoshi ghat road on Bhimashankar, the twenty passenger injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिमाशंकरकडे जाणा-या मंदोशी घाटात पिकअप पलटी;वीस प्रवाशी जखमी  

वाहकाचा ताबा सुटल्याने  रस्त्यावर पिकअप पलटी झाला. ...

मतभेद दूर ठेवत बहुळ गावची यात्रा भरली ३५ वर्षांनंतर - Marathi News | Keeping away from differences, the journey of the entire village will be completed after 35 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतभेद दूर ठेवत बहुळ गावची यात्रा भरली ३५ वर्षांनंतर

ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थांची संकल्पना यशस्वी ...

कवडीमोल भाव....शेतकऱ्याने दीड एकर कांद्याच्या शेतात सोडल्या शेळ्या मेंढ्या  - Marathi News | Farmers left goat and sheep in farming due to no rate of onion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कवडीमोल भाव....शेतकऱ्याने दीड एकर कांद्याच्या शेतात सोडल्या शेळ्या मेंढ्या 

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांदा पिकाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ...

आंबेठाणमध्ये केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूलने खुनी हल्ला  - Marathi News | firing on catering businessman by criminal at ambethan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंबेठाणमध्ये केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूलने खुनी हल्ला 

दोन गाड्यांच्या झालेल्या अपघातात गाडीची नुकसान भरपाई मिळू न दिल्याचा राग मनात धरून आंबेठाण ( ता. खेड ) येथे एकाने केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूल मधून जीवघेणा हल्ला केला ...

खेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी येथे बिबट्या जेरबंद - Marathi News | Leopard arrest by forest department at Thakur Pimpri in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी येथे बिबट्या जेरबंद

ठाकूर पिंपरी परिसर डोंगरालगत असल्याने या भागात वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ...

शेतकरी चालविणार स्वत:च्या मालकीची ‘कंपनी’  - Marathi News | Farmers will owner their'company' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकरी चालविणार स्वत:च्या मालकीची ‘कंपनी’ 

कंपनीत दलालांना जागा नसल्याने शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळणार आहे. ...

एसटीच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू  - Marathi News | Two-wheeler death due to under wheels of st bus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एसटीच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू 

दुचाकीस्वार धामणटेक येथून कनेरसर येथे जात असताना त्याला एसटीची जोरदार धडक बसली. ...

रोहकल येथे कंपनीत घुसून जमावाकडून कामगारांना मारहाण,वाहनांची तोडफोड  - Marathi News | a mob attacked and beat up to workers, broke the vehicle In Rohakal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोहकल येथे कंपनीत घुसून जमावाकडून कामगारांना मारहाण,वाहनांची तोडफोड 

टीसीआय कंपनीत जबरदस्तीने घुसून एकत्र येत तुम्ही येथे काम करायचे नाही म्हणत तेथील कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करून काठ्यांनी मारहाण केली. ...