तीव्र उन्हाळ्याच्या दिवसांत मुक्या प्राण्यांसाठी बनवलेल्या पाणवठ्यात वन विभागाला पाणी टाकण्याचा विसर पडला असून, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने मोरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाले असल्याचे चित्र दिसत आहे. ...
बुरसेवाडी (ता. खेड) परिसरात गुरुवारी रात्री १२च्या सुमारास घराच्या बाहेरील पडवीत झोपलेल्या भागूबाई खंडू पारधी (वय ६५) या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ...
पुणे जिल्ह्यातही चार पाच दिवसांपासून आंबेठाण परिसरात रात्रीच्या वेळी गार वाऱ्यासह कडाक्याची थंडी पडत असल्याने पानावर दवबिंदू गोठून पिकांचे मोठे नुकसान झाले. ...