Rain Khed Ratnagiri : मुंबई - गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात शुक्रवारी (२५ जून रोजी) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून गोव्याच्या दिशेने होणारी वाहतूक ठप्प झाली होती. ही दरड हटविण्यासाठी कंपनीच्या प्रशासनाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी एक तासापेक् ...