लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खेड

खेड, मराठी बातम्या

Khed, Latest Marathi News

दारूधंदा बंद होत नसल्याने अड्ड्यावर महिलांचा हल्ला - Marathi News | Women attack on as alcohol shop due to is not stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूधंदा बंद होत नसल्याने अड्ड्यावर महिलांचा हल्ला

ग्रामस्थ व सुमारे ४० रणरागिणींनी एकत्र होत दारूअड्ड्यावर हल्ला करत धंदा बंद केल्याने बेट भागात दारूधंदेवाल्यांचे धाबे दणाणले. ...

मनसेने 'या' नगरपरिषदेवर फडकवला नवीन झेंडा - Marathi News | MNS has set new flag on Khed Municipal Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेने 'या' नगरपरिषदेवर फडकवला नवीन झेंडा

मनसेच्या पहिल्या अधिवेशनात पक्षाचा जुन्या झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा ध्वजाचं अनावरण केलं. ...

राजगुरुनगर बाजारात शेतकऱ्यांनाच मिळेना जागा - Marathi News | farmers have no place to BAZAAR In Rajgurunagar market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगर बाजारात शेतकऱ्यांनाच मिळेना जागा

रस्त्यावर बसण्याची वेळ : वाहतुकीस होतोय अडथळा ...

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला पानसरे  - Marathi News | Nirmala Pansare of Nationalist Congress Party as President of Pune Zilla Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला पानसरे 

पुणे  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेड तालुक्यातील निर्मला पानसरे यांच्या तर उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातील रणजित शिवतारे यांची आज बिनविरोध निवड झाली. ...

वडील आणि मुलगी यात्रेला निघाले आणि दुर्दैवाने त्यांचीच जीवनयात्रा संपली  - Marathi News | The father and daughter death in accident at Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडील आणि मुलगी यात्रेला निघाले आणि दुर्दैवाने त्यांचीच जीवनयात्रा संपली 

राजगुरुनगर येथील पुणे -नाशिक महामार्गावर भिमा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात  ३ वर्षाची मुलगी व वडील जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ...

ढोकळ्याच्या चटणीत आढळला मृत बेडूक - Marathi News | A dead frog found in a dhoti sauce | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ढोकळ्याच्या चटणीत आढळला मृत बेडूक

खेड शहरानजीकच्या भरणेनाका येथील एका बेकरीमध्ये ढोकळ्याच्या चटणीत मृत बेडूक आढळल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. संबंधित ग्राहकाने याबाबत तक्रार न दिल्याने हा प्रकार अंधारातच होता. मात्र, सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल होताच खळबळ उडाली आहे. ...

खेड नगराध्यक्षांचे दालन बचावले - Marathi News | Khed presided over the town hall | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेड नगराध्यक्षांचे दालन बचावले

नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या दालनाच्या नूतनीकरणाच्या कामावरून सुरू झालेल्या वादाची कोंडी अखेर फुटली आहे. बांधकाम सभापती नम्रता वडके यांनी दालनाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणावर घेतलेला आक्षेप जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी फेटाळून लावला. यामुळे नगर ...

भरणे ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामे हटविली, टपऱ्या जमीनदोस्त - Marathi News |  Fill the Gram Panchayat boundaries, deleted the landfills | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भरणे ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामे हटविली, टपऱ्या जमीनदोस्त

खेड-भरणे मार्गावरील भरणे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेली टपऱ्या, तात्पुरत्या शेड आदी बांधकामे भरणे ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त मोहिमेत हटविण्यात आली. ...