लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
बियाणाचे ८८ नमुने तपासणीत 'पास' तर रासायनिक खताच्या सहा नमुन्यांचा अहवाल 'फेल' - Marathi News | 88 samples of seeds 'pass' in inspection while report of six samples of chemical fertilizer 'fail' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणाचे ८८ नमुने तपासणीत 'पास' तर रासायनिक खताच्या सहा नमुन्यांचा अहवाल 'फेल'

'कृषी'कडून नोटीस संबंधितांना नोटिसा Chemical Fertilizer fail in quality test ...

Soybean Seed Treatment सोयाबीनचा उत्पादन खर्च कमी करायचाय तर बियाण्यावर करा अशी प्रक्रिया - Marathi News | Soybean Seed Treatment; If you want to reduce the production cost of soybeans, treat the seeds like this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Seed Treatment सोयाबीनचा उत्पादन खर्च कमी करायचाय तर बियाण्यावर करा अशी प्रक्रिया

पाऊस जास्त प्रमाणात झाल्यास व आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास रोगांच्या वाढीसाठी अनुकूल स्थिती बनते. सोयाबीनवर विविध रोग येतात व त्यामुळे सोयाबीनचे माठया प्रमाणावर नुकसान होते. ...

BT Cotton Seed: शेतकरी बांधवांनो, बीटी कपाशी वाणाचे आई-बाप एकच, मग विशिष्ट वाणासाठी गर्दी कशासाठी - Marathi News | BT Cotton Seed: Why farmers are demanding specific seed? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :BT Cotton Seed: शेतकरी बांधवांनो, बीटी कपाशी वाणाचे आई-बाप एकच, मग विशिष्ट वाणासाठी गर्दी कशासाठी

BT cotton seed demand : शेतकरी बांधवांनो बीटी कपाशीच्या वाणासाठी गर्दी करून भांडण का करता? तुमचे संबंध बिघडतील, पण कंपन्या आणि व्यापाऱ्यांचे भले होईल. बीटी वाण विकत घेण्यापूर्वी हे वाचाच. ...

Kharif Planning खरिपासाठी शेतकऱ्यांची धावाधाव; रोटर, बैलांच्या औतालाही वेटिंग - Marathi News | Kharif Planning Farmers rush for Kharif; Rotor, also waiting bullocks for sowing and other operations | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Planning खरिपासाठी शेतकऱ्यांची धावाधाव; रोटर, बैलांच्या औतालाही वेटिंग

बैलांची संख्या फारच कमी झाल्याने छोट्या, मोठ्या रोटरना खूपच मागणी वाढली आहे. रोटर मारण्याचे प्रत्येक गावात वेगवेगळे दर पाहावयास मिळतात. बैलांचे औत काहीसे महागले आहे. ...

Monsoon Forecast: यंदाच्या मॉन्सून अंदाजावर पेरणी करताय? मग त्याआधी हे वाचाच! - Marathi News | Monsoon forecast: read this Kikulogy series before sowing in this kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Forecast: यंदाच्या मॉन्सून अंदाजावर पेरणी करताय? मग त्याआधी हे वाचाच!

Monsoon forecast and Kharif sowing : किकुलॉजी भाग २९: यंदा मॉन्सून अंदाजाच्या भरवशावर पेरणी करताय? सावधान, हे आधी वाचाच. ...

Kharif Season हंगामाच्या सुरूवातीला शेतजमिनीची पुजा करण्यामागे आहे ही प्रथा! - Marathi News | Kharif Season This practice is behind worshiping the agricultural land at the beginning of the season! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Season हंगामाच्या सुरूवातीला शेतजमिनीची पुजा करण्यामागे आहे ही प्रथा!

एक पिढी एक विचार होतोय कालबाह्य .. ...

Soybean Sowing शेतकऱ्यांनो सोयबीन पेरताय हे करा नाहीतर होऊ शकते नुकसान - Marathi News | Soybean Sowing; Farmers who are sowing soybeans should do this otherwise there may be damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Sowing शेतकऱ्यांनो सोयबीन पेरताय हे करा नाहीतर होऊ शकते नुकसान

सोयाबीन पिकाची सुदृढ आणि निरोगी वाढ होण्यासाठी तसेच त्यापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी, पेरणीसाठी वापरावयाच्या बियाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक असते. ...

Cotton Cultivation Tips: कपाशी लागवड करताय? थोडं थांबा, कृषी तज्ज्ञांनी असा दिला इशारा - Marathi News | Plant cotton only after June 1 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Cultivation Tips: कपाशी लागवड करताय? थोडं थांबा, कृषी तज्ज्ञांनी असा दिला इशारा

cotton cultivation tips by agriculture expert कपाशीची लागवड करण्याच्या तयारीत अनेक शेतकरी आहेत. मात्र कृषी तज्ज्ञांनी वेगळाच सल्ला दिला आहे. ...