लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप, मराठी बातम्या

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
तुमचं पीक विमा यादीत नाही? अशी मिळवा पीक विम्याची मदत - Marathi News | how to get crop insurance aid for non listed crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचं पीक विमा यादीत नाही? अशी मिळवा पीक विम्याची मदत

बऱ्याच भागात काही पिके अधिसूचित केलेली नसतानाही (विमा यादीत नसलेली पिके) मोठ्या प्रमाणावर लागवड होत असते. अधिसूचित नसलेल्या पिकासाठी पीक विम्याची रक्कम किंवा शासकीय मदत कशी मिळवायची ते जाणून घेऊ ...

शेतकऱ्यांना आठ दिवसांत नुकसानभरपाई द्या, सरकारची विमा कंपन्यांना तंबी - Marathi News | Give compensation to farmers in eight days, government tells insurance companies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना आठ दिवसांत नुकसानभरपाई द्या, सरकारची विमा कंपन्यांना तंबी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कोविड काळातील ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देय आहे, ती ८ दिवसांत न दिल्यास पीक विमा कंपन्यांनी नियमानुसार होणाऱ्या कारवाईची तयारी ठेवावी, असा इशारा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. ...

करमाळ्यात ज्वारीला सहा हजार रुपये भाव - Marathi News | The price of sorghum in Karmala is six thousand rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करमाळ्यात ज्वारीला सहा हजार रुपये भाव

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १०० क्विंटलची आवक झाली आहे. त्यात कमीतकमी ४५०० रुपये, तर जास्तीत जास्त ६ हजार १५० रुपये क्विंटलला दर मिळाला आहे. बाजरीची १० कट्टयांची आवक झाली. ...

शेतकऱ्यांना दिलासा; राज्य सरकार १ हजार कोटींचा देणार हप्ता - Marathi News | relief to farmers; The state government will pay an installment of 1 thousand crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना दिलासा; राज्य सरकार १ हजार कोटींचा देणार हप्ता

शेतकऱ्यांना विमा योजनेतून देण्यात येणाऱ्या मदतीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी स्वतः कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेत आहेत. त्यात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आ ...

बारामतीत सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर - Marathi News | Baramati Soybean rate Rs.6 thousand per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामतीत सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर

जुन्या सोयाबीनचा दर ४,५०० रुपये प्रतिक्विंटल आहे. पावसामुळे सोयाबीनची आवक कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी यंदा नव्या सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ...

घेवडा ११ हजार रुपये क्विंटल - Marathi News | Ghewda rajma 11 thousand rupees per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घेवडा ११ हजार रुपये क्विंटल

घेवड्याला मागणी असून क्विंटलला ११ हजारांपर्यंत भाव येत आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे सोयाबीनला मात्र पाच हजारांखालीच दर आहे. ...

पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांत कळवा - Marathi News | In case of crop damage due to rain, report within 72 hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांत कळवा

शेतकऱ्यांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा काढणी पश्चात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानीबाबतची सूचना नोंद करण्यासाठी पीकविमा ॲप अथवा टोल फ्री क्रमाकांवर वापर करावा. ...

मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; असा पडेल महाराष्ट्रात पाऊस - Marathi News | Monsoon's return journey start | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; असा पडेल महाराष्ट्रात पाऊस

मान्सूनने आज राजस्थानच्या नैऋत्य भागातून काढता पाय घेण्यास  सुरुवात केल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. ...