शेतकरी बंधूनो नमस्कार, वळवाच्या पाऊस सुरु झाला आहे. विविध तज्ज्ञ आणि हवामान विभागाने या वर्षाच्या पावसाचे वाटचालीचे अंदाज वर्तविले जात आहेत. काहीसे आशादायक चित्र यंदाच्या खरीप हंगामाचे सर्वांनीच अंदाज व्यक्त केला आहे. ...
शिराळा तालुक्यातील शेतकरी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर भात पेरणीस सुरुवात करतो. सागाव परिसरात मात्र रोहिणी नक्षत्राच्या अगोदर धूळवाफेवरील पेरणी करून शेतकरी आगाप पीक साधण्याचा प्रयत्न करत असतात. ...
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेले खरीप कांदा बियाणे फुले समर्थ व फुले बसवंत- ७८० या वाणांची दि. २१ मे २०२४ पासून विक्री शुभारंभ झाला आहे. ...
खरीप हंगामाच्या नियोजनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे बियाणे खरेदी. यावर्षी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित सोयाबीन, तूर, ज्वार आणि मुगाचे बियाणे खरेदी करण्यासाठी प्रथम पसंती दिली. ...