लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप, मराठी बातम्या

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
खरीपासाठी मराठवाडा कृषि विद्यापीठाची बियाणे विक्री कधी? कोणत्या बियाण्याला किती दर? वाचा सविस्तर - Marathi News | When will Marathwada Agricultural University sell seeds for Kharif? What is the price of which seeds? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपासाठी मराठवाडा कृषि विद्यापीठाची बियाणे विक्री कधी? कोणत्या बियाण्याला किती दर? वाचा सविस्तर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप खरीप पीक परिसंवाद आयोजित केला आहे. ...

शेतकऱ्यांनो खरिपासाठी डिएपी खत मिळालं नाही तर चिंता करू नका; वापरा ही पर्यायी खते - Marathi News | Farmers, if you don't get DAP fertilizer for Kharif, don't worry; use these alternative fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो खरिपासाठी डिएपी खत मिळालं नाही तर चिंता करू नका; वापरा ही पर्यायी खते

महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. ...

Karle Lagvad : भरघोस उत्पादन देणारे कारल्याचे हिरकणी वाण, अशी करा बियाणे खरेदी  - Marathi News | Latest News Karle Lagvad Buy seeds of Hirkani variety of bitter gourd that gives high yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भरघोस उत्पादन देणारे कारल्याचे हिरकणी वाण, अशी करा बियाणे खरेदी 

Karle Lagvad : कारल्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असल्याने नेहमीच बाजारात मागणी राहते. ...

Kharif Crops: खरीप पिकांचे नवे समीकरण: कापसाऐवजी 'या' पिकांना पसंती! वाचा सविस्तर - Marathi News | latest news Kharif Crops: New equation of Kharif crops: 'These' crops preferred instead of cotton! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप पिकांचे नवे समीकरण: कापसाऐवजी 'या' पिकांना पसंती! वाचा सविस्तर

Kharif Crops : खरीप हंगामासाठी पीक पद्धतीत मोठा बदल होत आहे. कापसाच्या (Cotton) दरातील सातत्यपूर्ण घसरण आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी यंदा कापसाऐवजी कोणत्या पिकांना मिळणार पसंती ते वाचा सविस्तर. (Kharif crops) ...

cultivation: शेतात घाम, मनात आशा; खरीपासाठी 'मशागत' घाई! वाचा सविस्तर - Marathi News | latest news cultivation: Sweat in the fields, hope in the heart; 'cultivation' rush for Kharif! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतात घाम, मनात आशा; खरीपासाठी 'मशागत' घाई! वाचा सविस्तर

Cultivation: राज्यात शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. प्रत्यक्ष पेरणीला काहीच दिवस उरल्याने सध्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्यात व्यस्त आहे.(Mashagat) ...

शेतकऱ्यांसाठी पिक विम्याचे पैसे वाटपाचा फॉर्म्युला कसा? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | What is the formula for distributing crop insurance money to farmers? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी पिक विम्याचे पैसे वाटपाचा फॉर्म्युला कसा? जाणून घ्या सविस्तर

pik vima vatap काढणी पश्चात नुकसान व उत्पन्नावर आधारित पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनी राज्य शासनाकडे बोट दाखवीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७३ हजार ७१८ शेतकऱ्यांचे सुमारे ८२ कोटी रुपये अडकले आहेत. ...

कृषी सहायकांच्या मागण्या मान्य न झाल्यास १५ मेपासून पूर्ण काम बंद आंदोलनाचा इशारा - Marathi News | Warning of complete work stoppage from May 15 if demands of agricultural assistants are not complete | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सहायकांच्या मागण्या मान्य न झाल्यास १५ मेपासून पूर्ण काम बंद आंदोलनाचा इशारा

कृषी विभागाच्या विविध योजना तसेच धोरणांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरावरील कृषी सहायकांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनाला आठवडा झाला. ...

अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध काष्टी बैलबाजार तेजीत; 'या' जातीच्या बैलजोडीचा भाव गेला लाखात - Marathi News | Ahilyanagar's famous Kashti bullock market is booming; The price of a pair of bullock of 'this' breed has gone up to lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध काष्टी बैलबाजार तेजीत; 'या' जातीच्या बैलजोडीचा भाव गेला लाखात

Kashti Bail Bajar चारा आणि पेंडीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे बैलजोडी पाळणे शेतकऱ्यांना पैलवान तयार करण्याहून अधिक खर्चिक बनले आहे. ...