कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी Agristack अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गतील farmer id शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक केल्यानंतर मदत व पुनर्वसन विभागानेही आता नुकसानभरपाईसाठी ओळख क्रमांकाचे बंधन टाकले आहे. ...
Kharif Crop Management : २०२५-२६ या वर्षातील खरीप हंगामात शेतकऱ्याने पुन्हा एकदा कपाशी पिकालाच सर्वाधिक पसंती दिल्याचे स्पष्ट होत आहे. सोयाबीनला दुसरी तर मक्याला तिसरे पसंती शेतकऱ्यांकडून दिली जात असून, कृषी विभागाने गावोगावी शेती शाळा आणि जनजागृती उ ...
soybean variety आपल्या राज्यात लागवडीसाठी शिफारस केलेल्या सोयाबीनच्या सुधारित वाणांची माहिती पुरविण्याच्या उद्देशाने तसेच या पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी पेरणी करण्यापूर्वी शेतकर्यांनी कोणते वाण निवडावेत. ...
समान काम समान वेतन या धोरणानुसार कृषी सेवकांना कृषी सहाय्यक म्हणून नियमित करावे, कृषी सहायकांच्या पदनामात बदल करावा, योजनांच्या अंमलबजावणीसाठी पायाभूत सुविधा पुरवाव्यात. ...
Fertilizer Linking : खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना अनुदानित खत देताना त्यासोबत जबरदस्तीने इतर उत्पादन खरेदी करण्यास लावणे म्हणजेच 'लिकिंग' यावर्षी थांबवण्याचा निर्धार कृषी विभागाने केला आहे. वाचा सविस्तर (Fertilizer Linking) ...
fal pik vima yojana खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा यापुढे पीक कापणी प्रयोगानुसार नुकसानभरपाई देण्याचा राज्यातील शेतकऱ्यांसाठी हानीकारक निर्णय घेतला असताना, आता हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतही शेतकऱ्यांसाठी धक्का दिला आहे. ...
Kharif Season: अकोला जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू असून, शेतकरी मशागतीत गुंतले आहेत तर कृषी विभागाकडून नियोजन अंतिम टप्प्यात आहे. यंदा कृषी विभागाने काय नियोजन केले आहे ते जाणून घ्या सविस्तर(Kharif season) ...
Crop Insurance : सोलापूर जिल्ह्यात प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीची दोन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यात जमा होत आहे. बार्शी तालुक्यात तब्बल ९० हजार शेतकऱ्यांना ११४ कोटी रुपये मिळाले आहेत. ...